Marathi

Bird Pendant: पक्षांच्या डिझाइनमधील 7 सुंदर पेंडंट्स

Marathi

कलरफुल बर्ड पेंडंट

तुम्हाला कलरफुल, मिनिमल आणि सुंदर डिझाइनचं बर्ड पेंडंट हवं असेल, तर हे डिझाइन उत्तम आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या पक्षाचं डिझाइन ऑर्डर देऊन कस्टमाइज करून घेऊ शकता.

Image credits: effyjewelry Instagram
Marathi

ग्लास आणि सिल्व्हर स्वान पेंडंट

तुम्हाला युनिक आणि एलिगंट लुक देणारं बर्ड पेंडंट हवं असेल, तर तुम्ही प्रेमाचं प्रतीक असलेलं हे स्वान पेंडंट घेऊ शकता.  

Image credits: blue.butterfly.jewelry Instagram
Marathi

मीनाकारी बर्ड पेंडंट

तुम्हाला हेवी, स्टायलिश आणि युनिक लुकचं बर्ड पेंडंट हवं असेल, तर तुम्ही किंगफिशर पक्ष्याच्या स्टाईलमधील हे सोन्याचं पेंडंट घेऊ शकता.  

Image credits: jewellerykhazana Instagram
Marathi

फिनिक्स बर्ड पेंडंट

फिनिक्स पक्षाच्या पेंडंटचं हे डिझाइन आर्टिफिशिअल, खरं सोनं आणि चांदी या तिन्ही प्रकारांमध्ये बनवून मिळतं. हे पेंडंट नेकलेस किंवा लिंक चेनसोबत घालून तुम्ही स्टनिंग दिसू शकता.
Image credits: azoraccessories Instagram
Marathi

ब्रास बर्ड पेंडंट

ब्रास बर्ड पेंडंटचं हे रॉयल डिझाइन सिंपल, सोबर आणि एलिगंट आहे. तुम्ही हे पेंडंट साध्या चेनसोबत घालून तुमचा एथनिक लुक अधिक आकर्षक बनवू शकता.
Image credits: avsajewels Instagram
Marathi

फ्लाइंग बर्ड पेंडंट

उडत्या पक्षाच्या या स्टायलिश पेंडंटवर सुंदर स्टोन वर्क केलेलं आहे. हे तुमच्या गळ्याची शोभा आणि चमक वाढवेल.  

Image credits: tiffanyandco Instagram
Marathi

गंडबेरुंड नेकलेस

दक्षिण भारतातील प्रसिद्ध 'गंडबेरुंड' नेकलेस हा एक रॉयल आणि एलिगंट पेंडंट पीस आहे. हे खास डिझाइन सोनं, डायमंड, कुंदन आणि स्टोन वापरून तयार केलं जातं. 

Image credits: arnav_jewellery Instagram

लॉन्ग चेन इअरिंग्स डिझाईन पाहून जाल हरखून, घ्या माहिती जाणून

जिओचे स्पेशल प्लॅन ग्राहकांसाठी येणार, कोणते आहेत ते प्लॅन्स

Silver Sindoordani: लग्न वाढदिवसाला गिफ्ट करा चांदीचे 'हे' करंडे

Jewellery: आता ट्राय करा क्रिस्टल ग्लास कड्यांची ही लेटेस्ट डिझाइन्स