लॉन्ग चेन इअरिंग्स डिझाईन पाहून जाल हरखून, घ्या माहिती जाणून
Utility News Apr 05 2026
Author: vivek panmand Image Credits:instagram
Marathi
मल्टिकलर स्टोन्स स्टड विथ लॉन्ग चेन इअरिंग्स
मल्टिकलर स्टोन्स स्टड विथ लॉन्ग चेन इअरिंग्स दिसायला सुंदर असतात. त्यामध्ये आपल्याला मॉडर्न लूक सुंदर प्रकारे दिसून येत असतो.
Image credits: instagram
Marathi
लीफ पॅटर्न लॉन्ग चेन इअरिंग्स
आपण लीफ पॅटर्न लॉन्ग चेन इअरिंग्स आपण घालून पाहू शकता. यामध्ये आपल्याला विविध ऑप्शन्स पाहायला मिळतात. यामध्ये छोटे आणि आकर्षक डिझाइन्स मिळून जातात.
Image credits: instagram
Marathi
हूप लॉन्ग चेन इअरिंग्स
हूप लॉन्ग चेन इअरिंग्स आपण घालून सुंदर लूक करू शकता. आपल्याला हे इअरिंग्स अतिशय सुंदर दिसून येत असतात. यामुळं आपल्या चेहऱ्याला शार्प लूक मिळतो.
Image credits: instagram
Marathi
सिल्व्हर चेन इअरिंग्स
सिल्व्हर चेन इअरिंग्स आपण घालून पाहू शकणार आहे. यामध्ये आपल्याला खालच्या बाजूला घुंगरूची डिझाईन लावलेली असते. त्यामुळं याचा आवाज यायला सुरुवात होत असते.
Image credits: instagram
Marathi
झुमका चेन इअरिंग्स
आपण झुमका चेन इअरिंग्स घालून पाहू शकणार आहेत. आपल्याला ३०० रुपयांच्या आतमध्ये हे डिझाईन मिळून जाईल. आपण त्याच्या डिझाइन्स पाहूया.