Marathi
श्राध्द घालायला पैसे नसतील तर पितृ पक्षात करा 'हे'
Utility News
Sep 18 2024
Author: vivek panmand
Image Credits: Getty
Marathi
यावेळी पितृ पक्ष हा १८ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबर पर्यंत असणार आहे.
Image credits: Getty
Marathi
पितृ पक्षामध्ये शांती करण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात.
Image credits: Getty
Marathi
पितृ पक्षात गाईला चारा खाऊ घालायला हवा.
Image credits: Getty
Marathi
नदीतील माशांना पीठ घाऊ घातल्यास पितृ पक्षाला शांती मिळते.
Image credits: Getty
Marathi
पितृ पक्षाला शांत ठेवण्यासाठी घराच्या छतावर दाणे आणि पाणी ठेवा.
Image Credits: Getty
Find Next One