'एक देश, एक निवडणूक' लागू करण्यासाठी राज्यघटनेत आवश्यक ते बदल करावे लागतील.
लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेऊन निवडणूक प्रक्रिया सुव्यवस्थित केली जाईल.
एकाचवेळी निवडणुका घेतल्यास निवडणुकीवर होणारा खर्च कमी होईल आणि प्रशासकीय दबावही कमी होईल.
वारंवार निवडणुकांमुळे विकासकामांना खीळ बसते. एकाचवेळी निवडणुका घेतल्याने सरकारला विकासकामांवर लक्ष केंद्रित करता येणार आहे.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, कर्मचारी आणि संसाधनांच्या उपलब्धतेमध्ये आव्हाने असू शकतात.
श्राध्द घालायला पैसे नसतील तर पितृ पक्षात करा 'हे' ५ काम
IQ Test : मेंदू सुन्न करणारे 7 प्रश्न, पाहा किती योग्य उत्तरे द्याल
भारतात कुठे आहे सर्वात लांब नाव असलेले रेल्वे स्टेशन?, नावात 57 अक्षरे
अनंत चतुर्दशीच्या दिवशी सोन्याची किंमत वाढली, मुंबईत आज किती आहे भाव?