Marathi

पायाला द्या रंगीत शाईन, मीनाकारी पायलला बजेट मिळेल रॉयल्टी

Marathi

मीनाकारी पायलची खासियत

मीनाकारी पायलची खासियत म्हणजे रंगीन इनामेल वर्कमध्ये बनवलेलं असत. यामध्ये लाल, हिरवा, निळा आणि गोल्डन रंग वापरलेला असतो. त्यामुळं पायल सुंदर दिसून येत असत.

Image credits: chat GPT
Marathi

डोली डिझाईन मीनाकारी पायल

हल्लीच्या काळात डोली डिझाईन मानकरी पायल आपल्याला नवीन प्रकारे दिसून येत. नवरीच्या पायात हे सुंदर दिसून येत असत. यावर असणारा मीनाकारी वर्क भारी दिसत.

Image credits: Instagram@silver_store_matapayals
Marathi

मीनाकारी + पर्ल पायल डिझाईन

आपल्याला हँगिंग पायल आवडत असेल तर मीनाकारी + पर्ल पायल डिझाईन आपण निवडू शकता. आपल्याला याला खाली मोत्यांची हँगिंग देण्यात आली आहे.

Image credits: Instagram@shimmerbasket_
Marathi

बारीक नक्षी मीनाकारी पायल

आपण बारीक नक्षी असलेली मीनाकारी पायल घालून पाहू शकता. आपण याला बँड स्टाईलच्या मीनाकारीमध्ये पायल बनवू शकणार आहेत.

Image credits: Instagram@radhe_krishna_jewellers_ras
Marathi

ट्रॅडिशनल मीनाकारी पायल डिझाईन

मीनाकारी पायल घातल्यानंतर आपण ट्रॅडिशनलमध्ये पायल डिझाईन घालू शकणार आहेत. त्यामध्ये मोत्यांची हँगिंग असल्यामुळं ते दिसायला भलतंच भारी दिसणार आहे.

Image credits: Instagram@silver_store_matapayals

साऊथ इंडियन चांदबाळीच्या ६ लेटेस्ट डिझाइन्स, महिला दिसेल सुंदर

घराचा कोणा कोणा दिसेल सुंदर, या डेकोरेटिव्ह लूकने घर टाका सजवून

Home Gardening: पाण्यात रताळं लावताय? टाळा या चुका, नाहीतर....

Beauty Tips: केसांमध्ये अशी फुलं माळा, मिळवा स्टायलिश हेअरस्टाईल लूक