सोन्याच्या डिझाईनमध्ये आपल्याला जालवर्क बीडेड बाळी डिझाईन आपल्याला आकर्षक रूपात मिळतं. आपण लग्नात किंवा दररोजच्या वापरासाठी आपण घालून पाहू शकता.
आपण लग्नात किंवा सण समारंभाच्या वेळी घालायला हे डिझाईन सर्वात चांगलं आहे. यामध्ये येणारे छोटे छोटे नग त्याची सुंदरता अजून वाढवतात.
लॉन्ग इअरिंग्समध्ये आपण श्री लटकन स्टड इअरिन्ग घालून पाहू शकता. यामध्ये फ्लोरल स्टड डिझाईनमध्ये मिळून जाईल.
पातळ डिझाईनमध्ये आपण राउंड टॉप्स लटकन डिझाईन घालून पाहू शकता. आपण हे रोज सहजपणे घालून पाहू शकतो.
आपल्याला एकदम झकपक लूक करायचा असेल तर डबल लेअर गोल्ड स्टड आपण घालून पाहू शकता. हि डिझाईन आपण सहजपणे घालून पाहू शकता.
Gold Earrings : फक्त 2 ग्रॅम सोन्याचे कानातले, जे बदलून टाकतील तुमचा स्टाईल!
Earring Designs : कोणत्याही ड्रेसवर शोभतात हे 5 लाँग डँगल इअररिंग्स
मॉडर्न मंगळसुत्राच्या साध्या आणि सिम्पल डिझाईन, पाहून पडाल प्रेमात
Hair Chain : फेस्टिव्ह सीजन, 7 ऑक्सिडाइज्ड हेअर चेन, परफेक्ट लूक