आपल्याला एकदम क्लासिक मंगळसूत्र खरेदी करायचं असेल तर कस्टमाइज चेन मंगळसूत्र हा पर्याय बेस्ट आहे. हे मंगळसूत्र घातल्यानंतर ते दिसायला आकर्षक वाटत.
चेन मंगळसूत्राची डिझाईन आकर्षक आणि क्लासी असते. आपण ऑफिसला जात असाल तर दररोज घालण्यासाठी ती बेस्ट डिझाईन आहे.
मॉडर्न आणि ट्रॅडिशनल लूकसाठी आपण गोल्ड पेंडंट चेन मंगळसूत्र खरेदी करू शकता. ते ऑफिस वेअर म्हणून घालायला बेस्ट आहे.
मिनिमल आणि स्टाईलिश डिझाईनमध्ये आपण हार्ट पेंडंट मंगळसूत्र खरेदी करू शकता. हे मंगळसूत्र युनिक आणि स्टाईलिश दिसून येत.
साधी, सिम्पल डिझाईन तुम्हाला हवी असेल तर पर्ल पेंडंट मंगळसूत्र हा पर्याय सर्वात बेस्ट आहे. काळ्या मोत्यांमध्ये मिळणारे हे मंगळसूत्र मस्त आहे.
Hair Chain : फेस्टिव्ह सीजन, 7 ऑक्सिडाइज्ड हेअर चेन, परफेक्ट लूक
Long Earrings : एथनिक वा वेस्टर्न, उठून दिसतात 5 लाँग डँगल इअररिंग्स
या प्रकारचे कानातले दिसतील आकर्षक, डिझाईन पाहून पडाल प्रेमात
ब्रेसलेट वॉच करा खरेदी, डिझाईन पाहून पडाल प्रेमात