Marathi

हातभर बांगड्यांसाठी निवडा 6 सिल्व्हर टोन मल्टी-लेयर्ड डिझाइन्स

आजकाल सिल्व्हर टोनच्या मल्टी-लेयर्ड बांगड्यांचा ट्रेंड आहे. या बांगड्या हातभर दिसतात आणि खूप सुंदर लुक देतात. एथनिक वेअरवर त्या खूपच आकर्षक दिसतात.
Marathi

चंकी लेयर्ड 11 सिल्व्हर बांगड्यांचा सेट

हा 11 सिल्व्हर बांगड्यांचा चंकी आणि लेयर्ड सेट आहे. यामुळे हातांना एक भरगच्च आणि आकर्षक लुक मिळतो. साडी किंवा लेहंग्यावर हा सेट खूप छान दिसेल.
Image credits: pinterest
Marathi

युरोपियन स्टाईल सिल्व्हर बांगडी

सिल्वर टोन बांगड्यांची फॅशन सध्या ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही कमी किमतीत चांदीसारखा लुक देणारी युरोपियन स्टाईल सिल्व्हर बांगडी घालू शकता. एथनिक लुकसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

Image credits: pinterest
Marathi

925 स्टर्लिंग बांगड्यांचा सेट

जर तुमचं बजेट जास्त असेल, तर तुम्ही चांदीच्या 925 स्टर्लिंग बांगड्यांचा सेट खरेदी करू शकता. असा सेट तुम्हाला केवळ सुंदरच दाखवत नाही, तर हातांची चमकही वाढवतो.

Image credits: pinterest
Marathi

सिल्वर घुंगरू बांगडी

सिल्वर घुंगरू बांगडी तुमच्या साध्या हातांची शोभा वाढवण्याचं काम करेल. अशी बांगडी तुम्ही सूटसोबत ट्राय करू शकता.

Image credits: pinterest
Marathi

सिल्वर टोन मल्टीलेअर बांगड्या

पार्टी वेअरसाठी चमकदार सिल्व्हर टोन मल्टीलेअर बांगड्या तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहेत. अशा बांगड्या तुम्ही पांढऱ्या किंवा काळ्या रंगाच्या साडीसोबत ट्राय करू शकता.

Image credits: instagram
Marathi

फ्लोरल डिझाइन सिल्व्हर टोन बांगड्या

फ्लोरल डिझाइन असलेल्या सिल्व्हर बांगड्या थोड्या रुंद असतात आणि साध्या हातांनाही गॉर्जिअस लुक देतात.

Image credits: pinterest

Plain Glass Bangles: रोजच्या वापरासाठी बेस्ट आहेत काचेच्या बांगड्यांच्या 'या' 7 डिझाइन्स, हातांचं सौंदर्य वाढेल

व्हिवो आणि ओप्पो कंपनी फोन मार्केटमध्ये येणार, काय आहे खास?

Mini Mehendi: काका-मामाच्या लग्नात चिमुकलीच्या हातावर काढा या गोंडस मेहंदी डिझाइन्स

Kurti Styling: उन्हाळ्यात इंडो-वेस्टर्न लुकसाठी ६ भन्नाट आयडियाज, दिसाल एकदम हटके!