Marathi

व्हिवो आणि ओप्पो कंपनी फोन मार्केटमध्ये येणार, काय आहे खास?

Marathi

ओप्पो आणि व्हिवो कंपन्यांचे फोन मार्केटमध्ये

मोबाईल फोन्समध्ये भारतात सर्वात जास्त ओप्पो आणि व्हिवो कंपन्यांचे फोन मोठ्या प्रमाणावर विकले जातात. या फोन्सने नवीन मॉडेलमध्ये अपडेट आणले आहेत, आपण तेच जाणून घेऊयात.

Image credits: Vivo
Marathi

नवीन फोनमध्ये काय आलं अपडेट?

Vivo T5 Pro मध्ये चक्क 9,020mAh ची मोठी बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आला आहे, तर Oppo F33 Series आपल्या ड्युरेबिलिटी आणि AI कॅमेरा फीचर्समुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Image credits: Vivo, iQOO website
Marathi

व्हिवोचा कोणता फोन मार्केटमध्ये येणार?

व्हिवो कंपनीचा फोन लॉन्च होणार आहे. यामध्ये खासकरून फोनमध्ये 9020 mAh बॅटरी, स्नॅपड्रॅगन 7S Gen 4 प्रोसेसर, UFS 3.1 परफॉर्मन्स, लार्ज VC कूलिंग सिस्टम देण्यात आलीय.

Image credits: Vivo website
Marathi

ओप्पोच्या फोनमध्ये काय आहे खास?

ओप्पोच्या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, 7000mAh मोठी बॅटरी, 80 वॅट फ्लॅश चार्ज, 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि AI फीचर्स मिळणार आहेत.

Image credits: Alvin Twitter

Mini Mehendi: काका-मामाच्या लग्नात चिमुकलीच्या हातावर काढा या गोंडस मेहंदी डिझाइन्स

Kurti Styling: उन्हाळ्यात इंडो-वेस्टर्न लुकसाठी ६ भन्नाट आयडियाज, दिसाल एकदम हटके!

Jute Flower Pot: लक्झरी रूमला द्या देसी तडका, 300 रुपयांत मिळवा आकर्षक ज्यूट फ्लॉवर पॉट

Rajwadi Jhumka: सोन्याचा मुलामा दिलेले राजवाडी झुमके, क्वीन लूकसाठी पाहा 7 खास डिझाइन्स