Marathi

Bakra Eid Mehndi: हातांवर काढा चंद्र, मशीद, बकरीच्या डिझाइनची मेहंदी

बकरी ईदचा सण जवळ आला आहे. या दिवशी महिला आणि मुली हातावर सुंदर मेहंदी काढतात. आम्ही तुमच्यासाठी काही खास डिझाइन्स घेऊन आलो आहोत.
Marathi

बकरी ईद मेहंदी डिझाइन

तुम्हाला बकरी ईदला झटपट मेहंदी काढायची असेल, तर ही डिझाइन परफेक्ट आहे. यामध्ये हाताच्या मागच्या बाजूला अर्धचंद्र काढून खाली 'Eid Mubarak' लिहिले आहे. 

Image credits: Pinterest
Marathi

बकरी ईद स्पेशल मेहंदी

बकरी ईदच्या निमित्ताने तुम्ही तळहातावर मेहंदीने एक छोटी बकरीची डिझाइन काढू शकता. यासोबत बोटांवर साधी नक्षी काढा आणि मध्ये 'Eid Mubarak' लिहून डिझाइनला सणाचा खास टच द्या.

Image credits: Pinterest
Marathi

लहान मुलांसाठी बकरी ईद मेहंदी

बकरी ईदला लहान मुलांच्या हातावर काढलेली क्यूट मेहंदी खूप छान दिसते. तुम्ही छोट्या बकरीसोबत पानं आणि वेलबुट्टीची साधी मेहंदी काढू शकता.

Image credits: AI
Marathi

फ्रंट हँड ईद मेहंदी डिझाइन

हाताच्या पुढच्या बाजूला शेडेड मेहंदी डिझाइन सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. यामध्ये तळहातावर 'Eid Mubarak' लिहिलं जातं आणि सोबत बकरी, मशीद आणि चंद्रासारखी डिझाइन काढली जाते.

Image credits: Pinterest
Marathi

बकरी ईदसाठी हेवी मेहंदी लूक

तुम्हाला बकरी ईदला हेवी मेहंदी काढायची असेल, तर बारीक कोननं काढलेली फुल हँड डिझाइन निवडू शकता. यामध्ये फुलांची नक्षी, जाळी आणि अरेबिक पॅटर्न हातांना खूप सुंदर आणि रॉयल लूक देतात.

Image credits: Pinterest
Marathi

सिंपल बकरीद मेहंदी डिझाइन

ही सिंपल बकरीद मेहंदी ट्राय करा. यामध्ये बारीक मेहंदीने फिलिंग केली जाते आणि बोटांवर अंगठीसारखे पॅटर्न काढले जातात.

Image credits: Pinterest

Dupatta Designs: ईदसाठी ट्राय करा 7 दुपट्टा डिझाइन्स, जुन्या ड्रेसला द्या नवा लुक

Bandhani Fusion Dress: स्टाईलमध्ये आणा नवा ट्विस्ट, हे 7 बांधणी फ्यूजन ड्रेस आहेत बेस्ट

Lightweight Saree: माधुरी दीक्षितचे 6 साडी लुक्स, तेही फक्त 1 हजारांच्या आत!

Bakri Eid Special: हातांच्या बॅक साइडसाठी ही आहेत सुंदर डिझाइन्स