Marathi

महाशिवरात्रीच्या उपवासाला बनवा कडक उपवासाचा डोसा, रेसिपी घ्या जाणून

Marathi

साहित्य

४ वाटी वरीचे तांदूळ, दीड वाटी साबुदाणा, अर्धी वाटी दही, चवीनुसार मीठ आणि हिरव्या मिरच्या लागणार आहेत.

Image credits: Pinterest
Marathi

कृती कशी करावी?

सर्व प्रथम वरीचे तांदूळ आणि साबुदाणा स्वच्छ धुवून २ ते ३ तास पाण्यात भिजत ठेवा. तांदूळ - साबुदाणा गाळून मिक्सरमध्ये घ्या. त्यात दही आणि मिरच्या घालून बारीक पेस्ट तयार करा.

Image credits: Pinterest
Marathi

मिश्रण भांड्यात काढून ठेवा

मिश्रण भांड्यात काढून ठेवा आणि गरजेनुसार पाणी घालून डोक्याच्या पिठाप्रमाणे पातळ मीठ तयार करा. पिठात चवीनुसार मीठ घाला आणि जेणेकरून डोसे मऊ आणि जाळीदार होईल.

Image credits: Pinterest
Marathi

तवा गरम करा

गॅसवर तवा गरम करून घ्या, त्यानंतर तव्याला थोडं तेल आणि तूप लावून घ्या. त्यानंतर मिश्रण तव्यावर टाकून त्याला पांगवून द्या.

Image credits: Pinterest
Marathi

भाजून घ्या

तव्यावर डोसा भाजून घ्या, ते भाजून घेतल्यानंतर त्याला काढा आणि ताटात सर्व्ह करा. त्यानंतर सगळ्यांना जेवायला द्या.

Image credits: Pinterest

Mangalsutra Silver Design: हिऱ्यासारखी चमक देईल चांदीचे मंगळसूत्र

कान झाकून 6 प्रकारे केस बांधा, लहान चेहरा दिसेल भरलेला

विंग एअरविंग्स घालून फुटतील पंख, मुलींनी ट्राय कराव्यात या ५ इअररिंग्स

Jewellery design: मुलांसाठी बजेटमध्ये चांदीची कडी पाहताय? हे आहेत पर्याय