Marathi

30 दिवसांपेक्षा कमी कालावधीत सुधारेल Credit Score, वापरा या ट्रिक्स

Marathi

सिबिल स्कोर

सिबिल स्कोर उत्तम असल्यास एखादे कर्ज घेणे किंवा आर्थिक संस्थेकडून मिळवणे अगदी सोपे जाते.

Image credits: Getty
Marathi

क्रेडिट स्कोर तपासणे

खासगी किंवा एखाद्या अन्य प्रकारच्या कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी क्रेडिट स्कोर तपासून पाहिला पाहिजे.

Image credits: Getty
Marathi

क्रेडिट स्कोर सुधारा

क्रेडिट स्कोर खराब असल्यास तो 30 दिवसांपेक्षा कमी कालावधीमध्येही सुधारला जाऊ शकतो. जेणेकरुन कर्ज मिळण्याची प्रक्रिया सोपी होईल.

Image credits: freepik
Marathi

असा सुधारा क्रेडिट स्कोर

क्रेडिट स्कोर सुधारण्यासाठी सर्वप्रथम क्रेडिट कार्डचे पेमेंट वेळेवर करा. यासाठी विलंब लावू नका.

Image credits: Freepik
Marathi

क्रेडिट कार्डचे पेमेंट

क्रेडिट कार्डचे पेमेंट मर्यादित कालावधीपूर्वी भरल्यास लवकर क्रेडिट स्कोर सुधारला जातो.

Image credits: FREEPIK
Marathi

कर्जाचा ईएमआय

क्रेडिट स्कोरसाठी घेतलेल्या कर्जाचा ईएमआय वेळेवर भरा.

Image credits: Getty
Marathi

कर्जासाठी किती असावा क्रेडिट स्कोर?

कर्जासाठी सर्वसामान्यपणे 700 किंवा त्यापेक्षा अधिक असावा.

Image credits: freepik

चाणक्याच्या ४ नीती: कोणती ४ कामं कधीही अर्धवट सोडू नका

सब्जीची ग्रेव्ही स्टोअर करण्याचे ७ सोपे उपाय

भारत इलेक्ट्रॉनिक्स: ३०% नफ्याची संधी?

हर्षा रिछारिया कोण? शिक्षण-कारकीर्द आणि आध्यात्मिक प्रवास