अर्धा ग्रॅम सोनं, भरपूर मोती, रोजच्या वापरासाठी 7 पर्ल ड्रॉप इअररिंग्स
जर तुम्हाला रोजच्या वापरासाठी हलक्या वजनाचे पण आकर्षक कानातले हवे असतील, तर सोन्याचे आणि मोत्यांचे कॉम्बिनेशन असलेले हे इअररिंग्स उत्तम पर्याय आहेत. चला पाहूया काही खास डिझाइन्स.
Utility News Feb 23 2026
Author: Marathi Desk 1 Image Credits:Instagram