Marathi

Holi Outfit Ideas: 1 हजारात होळीसाठी आउटफिट, पांढऱ्या सूटच्या 5 आयडिया

Marathi

पांढऱ्या सलवार सूटच्या ५ डिझाइन्स

तुमचं बजेट फक्त 1000 रुपये आहे? तरीही टेन्शन घेऊ नका. होळीसाठी पांढरा सूट हा एक लोकप्रिय आणि क्लासिक पर्याय आहे. इथे बघा 1K च्या बजेटमधील पांढऱ्या सूटच्या 5 बेस्ट आयडिया.

Image credits: Pinterest
Marathi

अनारकली स्टाइल पांढरा सूट

अनारकली सूट कोणत्याही बॉडी टाइपवर छान दिसतो. होळीच्या दिवशी हा सूट फ्लोई आणि फोटोजेनिक लूक देतो. रंगांमध्ये भिजल्यावर अनारकलीचा घेर आणखी सुंदर दिसतो. 

Image credits: instagram- sonambajwa
Marathi

लेस असलेला प्लेन पांढरा कॉटन सूट

तुम्हाला सिंपल पण एलिगंट लूक हवा असेल, तर लेस वर्क असलेला प्लेन पांढरा कॉटन सूट निवडा. हा सूट प्लाझोसोबत घाला. हा लूक आरामदायक तर आहेच, पण होळीच्या रंगांमध्ये तो आणखी खुलून दिसेल.

Image credits: pinterest
Marathi

ट्रॅडिशनल चिकनकारी पांढरा सूट

चिकनकारी वर्क असलेला पांढरा सूट होळीसाठी एक परफेक्ट निवड आहे. हा वजनाने हलका, ब्रीदेबल (हवा खेळता राहणारा) आणि खूप ग्रेसफुल दिसतो.

Image credits: pinterest
Marathi

अंगरखा पांढरी कुर्ती आणि प्लाझो सेट

तुम्हाला थोडा मॉडर्न टच हवा असेल, तर अंगरखा पॅटर्नच्या पांढऱ्या कुर्तीसोबत प्लाझो ट्राय करा. हा लूक विशेषतः तरुण मुलींसाठी परफेक्ट आहे. 

Image credits: Pinterest
Marathi

मिनिमल प्रिंट फ्रॉक कुर्ता सेट

तुम्हाला थोडं ग्लॅमरस दिसायचं असेल, तर मिनिमल प्रिंटचा फ्रॉक कुर्ता सेट कॅरी करा. होळी पार्टीसाठी हा लूक अगदी परफेक्ट ठरेल. यासोबत छोटी टिकली आणि वेणीची हेअरस्टाईल निवडा.

Image credits: Pinterest

Palak Tiwari Look: पलक तिवारीचा नवा एथनिक लुक; सूट, मेकअप अन् इअररिंग्सची स्टाइल करा कॉपी

Long Hair Style: लांब चेहऱ्यावर लांब केस, हे आहेत 7 युनिक हेअरस्टाईल आयडियाज

Blouse Designs: फ्लॅट चेस्ट दिसेल आकर्षक, हे स्ट्रक्चर्ड बस्टियर ब्लाउज डिझाइन्स देतील फुलर लूक

Mehndi Bangle Designs: सोन्याच्या बांगड्या विसरा, हातावर काढा मेहंदीचे कंगन; नवा ट्रेंड होतोय व्हायरल