Marathi

नातीला द्या २४ कॅरेटमध्ये विंटेज इअरिंग्स गिफ्ट, पाहून ती जाईल हरखून

Marathi

विंटेज लूक चांदबाळी

विंटेज लूक चांदबाळी आपण फॅशनेबल पद्धतीने घालून पाहू शकता, त्यामुळं कान भरून येत असतात. आपण २४ कॅरेटमध्ये या बाळी घालून पाहू शकणार आहेत.

Image credits: Gemini AI
Marathi

बॉल डिझाईन विंटेज गोल्ड हुप्स

बॉल डिझाईन विन्तेज गोल्ड हुप्स आपण घातल्यावर त्यामुळं कान भरून आल्यासारखं वाटेल. आपण लग्नामध्ये नातीला हे गिफ्ट करू शकणार आहेत.

Image credits: pinterest
Marathi

स्टोन ड्रॉप इअरिन्ग

आपण स्टोन ड्रॉप इअरिंग कानात घातल्यावर एक वेगळाच लूक आपल्या चेहऱ्याला मिळणार आहे. स्टोन वर्क त्यावर खूप उठून दिसणार आहे.

Image credits: social media
Marathi

गोल्ड विंटेज स्टड

आपण गोल्ड विंटेज स्टड इअरिंग्समध्ये घालून पाहू शकणार आहेत. गोल्डसोबत आपण स्टोन इअरिंग्समुळे कानाला ते चमकवून टाकतं.

Image credits: Gemini AI
Marathi

मोती लटकन हेअरलूम विंटेज स्टड

पांढरे मोती हेअरलूम विंटेज स्टडमध्ये आपण घालून पाहू शकता. यामध्ये आपल्याला नातवासाठी एक डिझाईन खरेदी करता येणार आहे.

Image credits: instagram

Jio कंपनीने ग्राहकांना दिली बातमी, 'या' नवीन प्लॅनमुळे ग्राहक खुश

रोज घालण्यासाठी १ सोन्याची बांगडी, सुंदर पर्याय घ्या जाणून

किया कंपनीची नवीन गाडी मार्केटमध्ये, स्पेसिफिकेशन वाचून व्हाल हैराण

Banana Clips: महागडे हेअर टूल्स विसरा, फक्त ५० रुपयांच्या क्लिपने मिळवा स्टायलिश आणि दाट केसांचा लूक