Marathi

Jio कंपनीने ग्राहकांना दिली बातमी, 'या' नवीन प्लॅनमुळे ग्राहक खुश

Marathi

जिओ रिचार्ज

रिलायन्स जिओ हि कंपनी कायमच त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन प्लॅन्स देत असते. त्यामध्ये ते चांगल्या ऑफर्स देत असतात, आपण आवाज त्याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Image credits: stockPhoto
Marathi

नवीन प्लॅन्स

आता जिओ कंपनीने एक प्रीपेड प्लॅन जाहीर केला असून त्यामध्ये अनेक नवीन सुविधा देण्यात येणार आहेत. त्या सुविधा नेमक्या काय आहेत त्याबद्दलचं आपण आता माहिती जाणून घेणार आहोत.

Image credits: Our own
Marathi

कॉलिंगची काय देण्यात येणार सुविधा

यामध्ये कंपनीकडून खासकरून कॉलिंगची सुविधा देण्यात येणार आहे. यामध्ये आपल्याला अनलिमिटेड कॉल आपण करू शकणार आहेत.

Image credits: Our own
Marathi

रिचार्जची वैधता किती असणार?

आपण आता रिचार्जची वैधता किती असणार याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. ३९९चा रिचार्ज केल्यावर आपल्याला संपूर्ण महिना या सुविधेचा फायदा घेता येणार आहे.

Image credits: stockPhoto
Marathi

रिचार्जची किंमत किती असणार?

या रिचार्जची किंमत कंपनीकडून ३९९ इतकी सांगण्यात आली आहे. यामध्ये दिवसाला १.५ जीबी डेटा आपल्याला वापरायला मिळणार असून गुगल जमिनीचे सबस्क्रिप्शन आपल्याला वापरायला मिळणार आहे.

Image credits: stockPhoto

रोज घालण्यासाठी १ सोन्याची बांगडी, सुंदर पर्याय घ्या जाणून

किया कंपनीची नवीन गाडी मार्केटमध्ये, स्पेसिफिकेशन वाचून व्हाल हैराण

Banana Clips: महागडे हेअर टूल्स विसरा, फक्त ५० रुपयांच्या क्लिपने मिळवा स्टायलिश आणि दाट केसांचा लूक

Khun Saree: वट सावित्रीसाठी खास खणाच्या साड्या, पाहा ६ सुंदर डिझाइन्स