Marathi

इअरिंगमध्ये व्हरायटी डिझाईन द्या गिफ्ट, बेबी गर्लसाठी बनवा या डिझाइन्स

Marathi

8 ट्रेंडी गोल्ड इअरिंग डिझाईन

आपण बेबी गर्लसाठी ट्रेंडी डिझाईनमध्ये इअरिंग डिझाईनमध्ये बनवू शकणार आहेत. छोटे छोटे टॉप्स ८ डिझाईनमध्ये बनवू शकता.

Image credits: Gemini AI
Marathi

डायमंड लटकन फ्लावर स्टड इअरिंग

फुलाच्या डिझाईनचे डायमंड लटकन फ्लावर स्टड इअरिन्ग घातल्यावर ते दिसायला सुंदर दिसत. यामध्ये आपण डायमंड डिझाईन वापरू शकणार आहेत.

Image credits: Gemini AI
Marathi

मल्टी डायमंड गोल्ड स्टड इअरिंग

मल्टी डायमंड गोल्ड स्टड इअरिन्ग दिसायला अतिशय सुंदर दिसतात. हे डेली वेअर आणि ऑफिसला घालून जायला अतिशय छान डिझाईन आहे.

Image credits: Gemini AI
Marathi

इव्हील आय लटकन मिनी हुप्स

आपण इव्हील आय लटकन हुप्स नजर नाही लागू नये म्हणून घालू शकतो. याच लॉक मजबूत असत त्यामुळं ते सहजपणे खाली पडत नाही.

Image credits: Pinterest
Marathi

लीफ स्टाईल गोल्ड स्टड

आपण लीफ स्टाईल गोल्ड स्टड सहजपणे घालून पाहू शकता. यामध्ये आपल्याला २ ते ३ ग्रॅम डिझाईनमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी पाहायला मिळतात.

Image credits: Gemini AI

Swapna Shastra: हे स्वप्न तुमच्या आयुष्याच्या नव्या सुरुवातीचे संकेत देतं

Isha Ambani Dress: ४५० तासांत बनवला खास ड्रेस, २६ प्रकारच्या बॉर्डर जोडून दिला मॉडर्न लूक

Bridal Bangles: रिसेप्शनसाठी ट्राय करा 'या' 5 हँडमेड बांगड्या, नणंदही होईल इम्प्रेस

Festive Chooda: सोळा शृंगार करा खास, ट्राय करा लाखेच्या बांगड्यांच्या 7 स्टायलिश डिझाइन्स