Marathi

कोरियन पद्धतीची अंगठी GF ला करा गिफ्ट, पाहूनच पडेल प्रेमात

Marathi

लव्ह लेटर कोरियन रोज गोल्ड रिंग

आपण गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी लव्ह लेटर कोरियन रोज गोल्ड रिंग खरेदी करू शकता. या रिंगमध्ये एक डायमंड लावलेला असतो, तो दिसायला खूप आकर्षक दिसतो.

Image credits: orra.co.in
Marathi

क्राऊन कोरियन रोज गोल्ड रिंग

क्राऊन कोरियन रोज गोल्ड रिंग दिसायला खुप सुंदर दिसते. या रिंगवर बारीक काम केलेलं असत. खास कार्यक्रमात घालून जायला हि बेस्ट अंगठी आहे.

Image credits: etsy.com
Marathi

कोरियन फ्लावर रोज गोल्ड रिंग

आपण कोरियन फ्लावर रोज गोल्ड रिंग घालून पाहू शकता, हिची डिझाईन दिसायला आकर्षक असते. यामध्ये डायमंड क्लस्टर देण्यात आलेलं असत.

Image credits: etsy.com
Marathi

फ्लावर चार्म रिंग

खास युनिक आणि कार्यक्रमासाठी घालण्यासाठी हि फ्लावर चार्म रिंग सर्वात चांगली आहे. यामध्ये देण्यात आलेल्या फ्लावर चार्ममुळे घातल्यानंतर एक वेगळाच लूक येतो.

Image credits: pinterest

Punjabi Tagdi: 28 इंच कमरेवर फ्लॉन्ट करा पंजाबी तागडी, दिसाल अस्सल 'कुडी पंजाबन'

ऑफिसमध्ये घालून जा हे कानातले, पाहूनच विचारतील कुठून आणले?

Button DIY Decor Idea: जुन्या बटणांपासून बनवा या 7 सुंदर वस्तू, तुमच्या क्रिएटिव्हिटीचं होईल कौतुक

Floral Shirts: ऑफिसला जाणाऱ्या मुली दिसतील Pro, उन्हाळ्यासाठी निवडा हे 7 फ्लोरल प्रिंट शर्ट्स