Marathi

घरातील महिलेला महिला दिनी द्या १ ग्रॅम मंगळसूत्र गिफ्ट

Marathi

१ ग्रॅममध्ये सुंदर मंगळसूत्र!

लग्नानंतर पत्नीला गिफ्ट द्यायचं असेल तर मंगळसूत्र हा खास पर्याय ठरू शकतो. आजकाल १ ग्रॅममध्येही अनेक सुंदर आणि ट्रेंडी डिझाईन उपलब्ध आहेत.

Image credits: pinterest
Marathi

सिंगल पेंडंट मंगळसूत्र

साधं आणि एलिगंट दिसणारं सिंगल पेंडंट मंगळसूत्र आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे. हलकं आणि रोज वापरण्यासाठी योग्य असं हे डिझाईन १ ग्रॅममध्येही बनवता येतं.

Image credits: pinterest
Marathi

फ्लॉवर डिझाईन मंगळसूत्र

फुलांच्या आकाराचं पेंडंट असलेलं फ्लॉवर डिझाईन मंगळसूत्र खूप आकर्षक दिसतं. हलकं वजन आणि सुंदर लुकमुळे हे गिफ्टसाठी चांगला पर्याय ठरतो.

Image credits: pinterest
Marathi

मिनिमलिस्ट मंगळसूत्र डिझाईन

सध्या मिनिमलिस्ट डिझाईन खूप ट्रेंडमध्ये आहे. छोटं पेंडंट आणि काळ्या मण्यांची साधी साखळी असलेलं मंगळसूत्र १ ग्रॅममध्येही सहज तयार करता येतं.

Image credits: Instagram
Marathi

राऊंड पेंडंट मंगळसूत्र

गोल आकाराचं पेंडंट असलेलं राऊंड डिझाईन मंगळसूत्र क्लासिक लुक देतं. हे डिझाईन साधं पण खूप एलिगंट दिसतं.

Image credits: Social media

महिला दिनी हे द्या गिफ्ट, बायको होऊन जाईल खुश

झुमर इअरिंग गोल्ड झुमका पहा घालून, डिझाईन दिसेल उठून

बजेटमध्ये हलके मजबुतीने भारी, वुमन्स डेला मुलीला द्या ५ सिल्व्हर रिंग

Diamond Choker: नव्या नवरीसाठी ट्रेंडमध्ये आहेत सारा तेंडुलकरचे डायमंड चोकर सेट