Marathi

झुमर इअरिंग गोल्ड झुमका पहा घालून, डिझाईन दिसेल उठून

Marathi

६ गोल्ड झुमर झुमका डिझाईन

आपण ज्वेलरी खरेदी करणार असाल तर ट्रेंडमध्ये असणारे आपण खरेदी करू शकणार आहेत. हि डिझाईन आपल्या चेहऱ्याला एक लूक देत असते.

Image credits: Instagram sunar_world
Marathi

कुंदन पर्ल झुमर गोल्ड झुमका

कुंदन पर्ल झुमर गोल्ड झुमका आपल्या चेहऱ्यावर नवीन लूक दिसून येत. हे डिझाईन खासकरून ब्रायडल आणि फेस्टिव्ह लूकसाठी चांगला पर्याय आहे.

Image credits: Instagram jewellerssrisiddhi
Marathi

चांदबाळी स्टाईल झुमर गोल्ड झुमका

चांदबाळी स्टाईल झुमार गोल्ड झुमका आपण एलीगेंट आणि हलक्या डिझाईनमध्ये घालू शकता. आपण पार्टीसाठी हा ड्रेस घालून जाऊ शकता.

Image credits: instagram
Marathi

मोती झुमर गोल्ड इअरिन्ग

आपल्याला ग्रेस आणि सॉफ्ट लूक हवा असेल तर आपण मोती झुमर गोल्ड इअरिन्ग घालून पाहू शकता. त्यामध्ये आपल्याला छोटे छोटे मोती असलेले डिझाईन मिळून जातील.

Image credits: Instagram rajamahalfancyjewellers
Marathi

मॉडर्न एस्थेटिक स्टाईल झुमका

यामध्ये गोल्ड वायरच्या बेसवर आपण मॉडर्न इशेतीक स्टाईल झुमका आपण बनवू शकणार आहेत. हा झुमका इंडो वेस्टर्न पद्धतीमध्ये आपण सहजपणे बनवू शकणार आहेत.

Image credits: INSTAGRAM- psjewellery.online

बजेटमध्ये हलके मजबुतीने भारी, वुमन्स डेला मुलीला द्या ५ सिल्व्हर रिंग

Diamond Choker: नव्या नवरीसाठी ट्रेंडमध्ये आहेत सारा तेंडुलकरचे डायमंड चोकर सेट

Gold Earrings: सुनेच्या तोंड-दाखवणीसाठी द्या खास गिफ्ट, 4 ग्रॅममधील लेटेस्ट बाली हूप्स डिझाइन्स

Yellow Lehenga: पहिल्या गणगौरसाठी खास पिवळा लेहेंगा, कॅन-कॅनशिवाय 6 रेडीमेड डिझाइन्स