सुई इअर रिंग्सचे डिझाईन पाहून जाल हरखून, मस्त आणि क्वालिटी इअर रिंग्स
Utility News Feb 24 2026
Author: vivek panmand Image Credits:amazon.in
Marathi
प्लेन गोल्ड सुई इअर रिंग्स
अतिशय साधं आणि क्लासी डिझाईन प्लेन गोल्ड सुई इअर रिंग्स आपल्याला सहज मिळून जाते. हलकं वजन आणि आरामदायक वापर आपण करू शकतो. ऑफिस व डेली वेअरसाठी योग्य आहे.
Image credits: amazon.in
Marathi
चेन स्टाईल सुई इअर रिंग्स
सुईसोबत नाजूक चेन डिझाईनचे कानातले आपण खरेदी करू शकता. चालताना होणारी हलकी हालचाल लूक वाढवते आणि कॉलेज गर्ल्समध्ये ट्रेंडिंग असते.
Image credits: amazon.in
Marathi
स्टोन वर्क सुई डिझाईन
लहान डायमंड/स्टोन टच आपण स्टोन वर्क सुई डिझाईनमध्ये खरेदी करू शकता. पार्टी आणि फंक्शनसाठी योग्य असून कमी किमतीत रिच लूक आपण मिळवू शकता.
Image credits: amazon.in
Marathi
ड्युअल टोन सुई इअर रिंग्स
गोल्ड + व्हाइट / रोझ गोल्ड कॉम्बिनेशन असून त्यामुळं मॉडर्न आणि फॅशनेबल लूक मिळतो. वेस्टर्न व इंडो-वेस्टर्न आऊटफिट्ससोबत छान दिसतात.
Image credits: gemini
Marathi
लॉन्ग ड्रॉप सुई इअर रिंग्स
लांब, स्लिम आणि एलिगंट डिझाईनमध्ये आपल्याला हे मिळून जातं. फेस शेप हायलाइट करणारा लूक असून पार्टी व इव्हनिंग वेअरसाठी परफेक्ट असा हा लूक आहे.