चाणक्य सांगतात— फक्त मेहनत पुरेशी नाही, योग्य दिशा लागते. जिथे संधी आहे, तिथे कौशल्य लावा.
जो आज मेहनत टाळतो, तो उद्या पैशासाठी झगडतो. वेळेवर केलेले काम म्हणजे भविष्याची गुंतवणूक असते.
जितकं कमावता, तितकंच खर्च करू नका. पैसे सेव्हिंग करून नियोजन करता येते.
चुकीची संगत आणि चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडते. शहाण्या लोकांची संगत पैशांची वृद्धी करत असते.
क मार्ग बंद झाला तर दुसरा उघडा ठेवा. अनेक उत्पन्न स्रोत सुरक्षितता देतात.
पैसा येतो आणि जातो पण ज्ञान कायम सोबत राहतं. ज्ञानात गुंतवणूक केल्यास पैसा आपोआप येतो.
Little England : हे आहे भारताचं 'लिटील इंग्लंड', बंगळूरुपासून फक्त काही तासांवर!
रंगांच्या होळीत सोन्याची चमक, घाला ट्रेंडी चेन नोजपिन
मधुमालतीच्या फुलांनी खुलवा केसांचं सौंदर्य, पाहा 5 सुंदर हेअरस्टाईल्स
खऱ्या सोन्यासारखा लूक देणारे गोल्ड पॉलिश पर्ल मांगटीका, पाहा 6 सुंदर डिझाइन्स