Marathi

नवरीसाठी आकर्षक रिंग डिझाईनचे ६ पर्याय, पाहून जाल हरखून

Marathi

रोज डायमंड रिंग डिझाईन

नवरीच्या हातात घालण्यासाठी रोज डायमंड रिंग डिझाईन खरेदी करू शकता. गोल्ड सोबत डायमंड रिंगमध्ये देण्यात आलेला असतो.

Image credits: instagram
Marathi

रेड स्टोन फ्लॉवर रिंग

रेड स्टोन फ्लॉवर रिंग आपण गोल्डन वर्कसोबत घालून पाहता येते. अशी रिंग आपण हातात घातल्यावर आपल्याला ती सुंदर दिसून येईल.

Image credits: instagram
Marathi

कटवर्क फ्लोरल रिंग

कटवर्क फ्लोरल रिंग हातात घातल्यानंतर सुंदर दिसते. आपण हवी असेल तर एका स्टोनची रिंग खरेदी करून ती घालू शकणार आहेत.

Image credits: instagram
Marathi

मॉडर्न लूक फ्लोरल रिंग

सध्याच्या काळात मॉडर्न लूक फ्लोरल रिंग घालण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. आपण वेगवेगळ्या कलरमध्ये रिंग खरेदी करू शकता.

Image credits: Instagram@localeclectic
Marathi

एडजस्टेबल फ्लॉवर रिंग

एडजस्टेबल फ्लॉवर रिंगला सहजपणे घालता किंवा काढता येऊ शकते. हे दिसायला सुंदर आणि आकर्षक असा पर्याय आहे.

Image credits: Instagram@vijaygoldpalace

Flower Ring Designs: लग्नात हवाय रॉयल लूक? ट्राय करा या 'फ्लॉवर रिंग डिझाइन्स'; नवरीचे हात दिसतील अधिक आकर्षक

Nude Nails: नेल फॅशनमध्ये सध्या 'न्यूड नेल कॉम्बो'चा धुमाकूळ; हातांना मिळेल एलिगेंट आणि क्लासिक लुक, पाहा 6 जबरदस्त डिझाइन्स

Steel Bangles: Gen Z मुलींनी शोधला नवा पर्याय, सध्या ट्रेंडमध्ये आहेत 'स्टीलच्या बांगड्या'

मिनी हूप बाळी इअरिंग, लहान मुली शाळेत जातील घालून