Marathi

कमी किंमतीत चांदीचे झुमके करा खरेदी, मिळेल आकर्षक डिझाईन

Marathi

चांदीचा झुमका

आपण सोन्याचा झुमका खरेदी करू शकला नाही तर चांदीचा झुमका खरेदी करू शकता. फॅन्सी आणि सुंदर डिझाईनमधील हा झुमका आपल्याला नक्की आवडेल.

Image credits: Pinterest
Marathi

लटकन वर्क सिल्व्हर झुमका

आपण लटकन वर्क सिल्व्हर झुमका घातल्यावर चेहऱ्याचा लूक पूर्णपणे बदलून जाईल. ऑफिस, लग्न आणि इतर ठिकाणी आपण हे घालून जाऊ शकता.

Image credits: Pinterest
Marathi

मिरर वर्क सिल्व्हर झुमका

चांदीच्या डिझाईनमध्ये मिरर वर्क सिल्व्हर झुमका खरेदी करू शकता. आपण शाईन मिळवण्यासाठी हा झुमका खरेदी करता येणार आहे.

Image credits: Pinterest
Marathi

स्टोन सिल्व्हर झुमका इअरिंग्स

आपण वाईन स्टोनमधील डिझाईनचा झुमका हवा असेल तर स्टोन सिल्व्हर झुमका इअरिंग्स खरेदी करू शकता. ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्टोअरमध्ये ४००० रुपयांमध्ये हे खरेदी करू शकता.

Image credits: Pinterest
Marathi

फॅन्सी सिल्व्हर झुमका इअरिंग्स

फॅन्सी सिल्व्हर झुमका इअरिंग्स खरेदी केल्यावर चेहऱ्याचा लूक बदलून जाईल. त्यामुळं हे डिझाईन आपण सहजपणे खरेदी करू शकाल.

Image credits: Pinterest

नाक टोचायची गरज नाही, पण सुंदर लूक देईल ही नथ

Blouse Designs: गर्दीतही उठून दिसेल तुमची फॅशन; कॉटन साडीवर खूपच भारी दिसतायत हे नवीन 'बॅक ब्लाउज पॅटर्न्स'

Bridal Anklets: साऱ्या नजरा तुमच्या पायांवरच खिळतील! पाहा नवरीसाठी हेवी सिल्व्हर पैंजण डिझाइन्स

Silver Kada: ऑफिस असो वा सणवार! प्रत्येक लुकवर उठून दिसेल हा नवा स्टायलिश चांदीचा कडा; मॉडर्न मुलींसाठी परफेक्ट चॉइस