Marathi

नाक टोचायची गरज नाही, पण सुंदर लूक देईल ही नथ

Marathi

क्लासिक सिल्व्हर क्लिप - ऑन नथ

सिल्व्हर फिनिश असलेली क्लासिक सिल्व्हर क्लिप दिसायला सुंदर दिसते. कॉलेज, ऑफिस किंवा दररोजच्या वापरासाठी ती सुंदर वाटते.

Image credits: Pinterest
Marathi

स्टोन स्टडेड नथ

छोट्या छोट्या स्टोनपासून बनलेली हि नथ दिसायला आकर्षक वाटते. पार्टी किंवा फेस्टिव्हल लूकसाठी हा पर्याय सर्वात चांगला आहे.

Image credits: Pinterest
Marathi

फ्लोरल डिझाईन नथ

फुलांपासून प्रेरित होऊन बनवलेली फ्लोरल डिझाईन नथ दिसायला आकर्षक वाटते. आपल्याला हि नथ घातल्यानंतर एक युनिक लूक मिळतो.

Image credits: Pinterest
Marathi

पर्ल डिटेलिंग नथ

मोतींपासून सजवलेली पर्ल डिटेलिंग नोजरिंग दिसायला सुंदर दिसते. सॉफ्ट, क्लासी आणि सुंदर लूकसाठी आपण हि नथ खरेदी करू शकता.

Image credits: Pinterest
Marathi

मिनिमल गोल्डन नथ डिझाईन

आपण नाजूक आणि सुंदर डिझाईनची मिनिमल गोल्डन नथ डिझाईनची निवड करू शकता. हि रोज घालायला एक चांगला पर्याय आहे.

Image credits: Pinterest

Blouse Designs: गर्दीतही उठून दिसेल तुमची फॅशन; कॉटन साडीवर खूपच भारी दिसतायत हे नवीन 'बॅक ब्लाउज पॅटर्न्स'

Bridal Anklets: साऱ्या नजरा तुमच्या पायांवरच खिळतील! पाहा नवरीसाठी हेवी सिल्व्हर पैंजण डिझाइन्स

Silver Kada: ऑफिस असो वा सणवार! प्रत्येक लुकवर उठून दिसेल हा नवा स्टायलिश चांदीचा कडा; मॉडर्न मुलींसाठी परफेक्ट चॉइस

Tractor License: शेतात ट्रॅक्टर चालवण्यासाठी खरोखरच ड्रायव्हिंग लायसन्स लागतं का? जाणून घ्या महत्वाचा नियम!