Marathi

बाळाच्या बारशाला द्या चांदीचे पायातले, डिझाईन पाहून जाल हरखून

Marathi

बीड सिल्व्हर चेन एडजस्टेबल पायल

आपण नवीन जन्म झालेल्या किंवा १ वर्षाच्या बाळासाठी बीड सिल्व्हर चेन एडजस्टेबल पायल घालू शकता. हे घालायला अतिशय हलके असून त्यामुळं बाळाचे पाय सुंदर दिसून येतात.

Image credits: instagram
Marathi

घुंगरू चार्म सिल्व्हर पायल

बाळाच्या पायात छुम छुम वाजत असेल तर त्यानं घुंगरू चार्म सिल्व्हर पायल घालून पाहायला हवं. यामध्ये ब्लॅक बीड्स, सिल्व्हर बीड्स आणि घुंगरू चार्ममध्ये दिसून येतात.

Image credits: instagram
Marathi

इव्हील आय स्मूद सिल्व्हर पायल

इव्हील आय स्मूद सिल्व्हर पायलमध्ये आपण डिझाईन बनवू शकणार आहेत. यामध्ये छोटे छोटे मोती आणि काळे मोती सजावट करणार आहेत. 

Image credits: instagram
Marathi

मिनिमल चार्म बेल फ्री पायल

आपल्या बाळाला घुंगराचा त्रास नको म्हणून आपण मिनिमल चार्म बेल फ्री पायल घालून पाहू शकणार आहे. यामध्ये क्लीन, स्मूद आणि लाइटवेट पायल आपल्याला सहजपणे मिळून जाईल.

Image credits: Jewelleryshopper@instagram
Marathi

मल्टिपल चार्म लटकन पायल

आपण मल्टिपल चार्म लटकन पायल खरेदी केल्यावर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन मिळून जातील. ते घातल्यावर बाळाला एक नवीन लूक मिळून जाईल.

Image credits: Jewelleryshopper@instagram

लग्नात दिसेल गुलाबी सौंदर्य, ५ प्रकारच्या हेअरस्टाईल घ्या माहिती करून

घरी बसून पासपोर्ट काढा, जाणून घ्या प्रोसेस

Ear Climbers: सिंगल स्टडचा जमाना गेला, आता ट्रेंड आहे इयर क्लायंबरचा! ₹300 मध्ये पाहा 8 भन्नाट डिझाइन्स

Payal Designs: चांदी 10-15% स्वस्त, सुनेसाठी लगेच बनवा या 7 डबल लेयर पैंजण डिझाइन्स