Marathi

लग्नात दिसेल गुलाबी सौंदर्य, ५ प्रकारच्या हेअरस्टाईल घ्या माहिती करून

Marathi

५ प्रकारच्या करून पहा हेअरस्टाईल

आपण ५ प्रकारच्या हेअरस्टाईल करून पाहू शकता. आपण या लूकमध्ये विविध प्रकारचे लूक करू शकता. आपण याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

Image credits: instagram
Marathi

क्लासिक गुलदस्ता रोज बन

आपण क्लासिक गुलदस्ता रोज बन हेअरस्टाईल करून पाहू शकता, हि डिझाईन एव्हरग्रीनमध्ये आपल्याला करता येणार आहे. डायमंडसारख्या चेहऱ्यावर हि डिझाईन सर्वात सुंदर दिसून येणार आहे.

Image credits: instagram
Marathi

साईड रोज बन हेअरस्टाईल

आपण या स्टाईलला केसांच्या साईडला बनवून साईड रोज बन हेअरस्टाईल बनवू शकणार आहेत. आपण याला अशा प्रकारे बनवल्यास ते अधिक आकर्षक आणि दिसायला भारी वाटेल.

Image credits: instagram
Marathi

फुल रोज कवरेज हेअरस्टाईल

आपण लग्न किंवा कार्यक्रमाच्या वेळेला फुल रोज कवरेज हेअरस्टाईल बनवू शकणार आहेत, यामुळं आपल्या चेहऱ्याला एक नवीन लूक येईल. 

Image credits: instagram
Marathi

रोज क्लिप लो रोज बन

आपल्या मानेजवळ हि रोज क्लिप लो रोज बन डिझाईन बनवलेली असते. यामुळे लूक सुंदर दिसायला लागतो आणि चेहऱ्यावर एक चमक मिळायला मदत होते.

Image credits: instagram

घरी बसून पासपोर्ट काढा, जाणून घ्या प्रोसेस

Ear Climbers: सिंगल स्टडचा जमाना गेला, आता ट्रेंड आहे इयर क्लायंबरचा! ₹300 मध्ये पाहा 8 भन्नाट डिझाइन्स

Payal Designs: चांदी 10-15% स्वस्त, सुनेसाठी लगेच बनवा या 7 डबल लेयर पैंजण डिझाइन्स

Cuff Bracelet: कफ ब्रेसलेटच्या ६ फॅन्सी डिझाइन्स; प्रत्येक पीसमध्ये मिळेल स्टाईल आणि मजबुती