Marathi

पैसे मोजून मंगळसूत्र करा खरेदी, ५ डिझाईन पाहून जाल हरखून

Marathi

६ रिच लूक मंगळसूत्र डिझाईन

महिला हल्लीच्या काळात मंगळसूत्र स्टाईलिश लूकमधील घालत असतात. मंगळसूत्र घातल्यानंतर महिलेला व्यवस्थित दिसून येत असत.

Image credits: Pinterest
Marathi

डायमंड स्टोन वर्क हेवी पेंडंट मंगळसूत्र

डायमंड स्टोन वर्क हेवी पेंडंट मंगळसूत्र आपण सहजपणे घालून पाहू शकता. डायमंड स्टोन वर्क हेवी पेंडंट मंगळसूत्र घातल्यानंतर महिलेला एक आत्मविश्वास वाटत जाईल.

Image credits: Pinterest
Marathi

लॉन्ग स्क्वायर पेंडंट रिच मंगळसूत्र

लॉन्ग स्क्वायर पेंडंट रिच मंगळसूत्र आपल्याला आवडत असेल तर आपण हे मंगळसूत्र आपण घालून पाहू शकता. हे आपण वेडिंग फंक्शनच्या दिवशी घालून पाहून शकता.

Image credits: Pinterest
Marathi

कुंदन मोर पेंडंट मंगळसूत्र डिझाईन

कुंदन मोर पेंडंट मंगळसूत्र डिझाईन आपण घालून पाहू शकता. लग्न आणि कार्यक्रम या दोन्हीच्या वेळेला आपण कुंदन मोर पेंडंट मंगळसूत्र डिझाईन घालून पाहू शकता.

Image credits: Pinterest
Marathi

टेम्पल ज्वेलरी स्टाईल मंगळसूत्र

आपण साऊथ इंडियन पद्धतीचे टेम्पल ज्वेलरी स्टाईल मंगळसूत्र आपण घालून पाहू शकता. आपण देवी देवतांचे फोटो असलेले मंगळसूत्र आपण सहजपणे घालून पाहू शकता.

Image credits: Pinterest

Kurta Set: हलके आणि आरामदायक कुर्ता सेट्स, एव्हरग्रीन लूकसाठी खरेदी करा या 6 सुंदर डिझाइन्स

S Keerthana: हिंदी बोलणाऱ्या कीर्तना यांना विजयने मंत्री का बनवलं? कारण आहे ऐतिहासिक

OTT Releases: या आठवड्यात OTT वर मनोरंजनाचा धमाका, पाहा नवीन सिनेमा आणि सीरिजची लिस्ट

Wheel Toe Ring: प्रत्येक पावलावर स्वॅग 'पक्का'! पायात घाला स्टायलिश व्हील बिछिया