Marathi

२५० ग्रॅमचे चांदीचे पायल करा खरेदी, नवरीसाठी खरेदी करा या डिझाइन्स

Marathi

ब्रायडल हेवी पायल

आपण नवीन नवरीची २५० ग्रॅममध्ये ब्रायडल हेवी पायल आपण बनवू शकता. आपल्या पायात हे पायल चमचम करतात. आपल्याला ५० हजारात हे ब्रायडल हेवी पायल खरेदी करता येतील.

Image credits: instagram- gk_jewellers__
Marathi

मीनाकारी सिल्व्हर पायल

घुंगरु आणि मिनारकारी वर्कपासून आपण मीनाकारी सिल्व्हर पायल आपण बनवू शकता. आपण २०० ग्रॅमची डिझाईनमध्ये हे पायल बनवू शकणार आहेत.

Image credits: instagram- gk_jewellers__
Marathi

स्टोन हेवी पायल डिझाईन

आपण स्टोन हेवी पायल डिझाईन आपल्यासाठी सर्वात चांगला पर्याय ठरणार आहे. यामध्ये आपल्याला मीनाकारी वर्क पाहायला मिळणार आहे.

Image credits: instagram- gk_jewellers__
Marathi

फॅन्सी ब्रायडल स्टाईल

आपण फॅन्सी ब्रायडल स्टाईल पायात घातल्यानंतर ते आकर्षक दिसून येत. बॉडी डिझाईनचे पायल दिसायला अतिशय सुंदर दिसून येतात.

Image credits: instagram- gk_jewellers__
Marathi

कडा पायल डिझाईन

आपण नवरीसाठी १५० ते २०० ग्रॅममध्ये कडा पायल खरेदी करु शकता. याची मजबुती अनेक वर्ष टिकते.

Image credits: instagram- gk_jewellers__

Flattering Hairstyles for Long Faces : चपटे गाल दिसतील भरलेले, लांब चेहऱ्यासाठी 7 ट्रेंडी हेअरस्टाईल्स

Elegant Sleek Hairstyles : काळ्या केसांची चमक लांबून दिसेल, ट्राय करा 7 स्लीक हेअरस्टाईल

फक्त 0.5gm सोन्यात खुलेल सौंदर्य, पाहा या 6 फ्लॉवर डिझाइन इअररिंग्स

Bracelet १ Gram: व्हेलेंटाईन डेला गिफ्ट करा ब्रेसलेट, गर्लफ्रेंड पडेल गळ्यात