उन्हाळ्यात लग्न आहे आणि हटके हेअरस्टाईल करायची आहे? तर फुलांचा आणि मोत्यांचा वापर करून केलेल्या या हेअरस्टाईल्स तुमच्यासाठी बेस्ट आहेत. यामुळे तुम्हाला एक फ्रेश आणि रॉयल लूक मिळेल.
या स्टाईलमध्ये केसांच्या वरच्या बाजूला फुलांचा क्राऊन आणि खाली मोत्यांच्या माळा सोडलेल्या असतात. पेस्टल रंग उन्हाळ्यात फ्रेश लूक देतात.
Image credits: chatgpt
Marathi
व्हाईट डेझी पर्ल वाईन लूक: साधा आणि सुंदर
यामध्ये लहान पांढरी डेझी फुलं आणि मोती संपूर्ण केसांमध्ये पसरलेले असतात. पांढरा आणि सॉफ्ट रंग उन्हाळ्यात कूल आणि एलिगंट फिल देतो. दिवसा लग्न, साखरपुडा, फोटोशूटसाठी बेस्ट आहे.
Image credits: chatgpt
Marathi
सॉफ्ट रोझ हाफ-अप हेअरस्टाईल: नाजूक आणि आकर्षक
यामध्ये केसांना हाफ-अप ट्विस्ट देऊन गुलाबाच्या फुलांनी सजावट केली जाते. यात केस मोकळे राहतात पण पुढच्या बाजूने सेट दिसतात. ब्रायडल लूक आणि रिसेप्शनसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
Image credits: chatgpt
Marathi
मिक्स्ड फ्लोरल पर्ल कॅस्केड: रंगीबेरंगी आणि व्हायब्रंट
या स्टाईलमध्ये वेगवेगळ्या रंगांची फुलं आणि मोती एकत्र करून कॅस्केड स्टाईल तयार केली जाते. उन्हाळ्यातील लग्नात व्हायब्रंट लूक देते. संगीत कार्यक्रमासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे.
Image credits: chatgpt
Marathi
यलो फ्लोरल पर्ल हेअरस्टाईल: हळदीसाठी परफेक्ट
यामध्ये पिवळ्या रंगाची फुलं आणि मोत्यांचं कॉम्बिनेशन वापरलं आहे. हा ब्राईट आणि एनर्जीने भरलेला पिवळा रंग उन्हाळा आणि हळदी समारंभ या दोन्हींसाठी बेस्ट कॉम्बो आहे.
Image credits: chatgpt
Marathi
समर वेडिंग हेअरस्टाईल टिप्स
जड अंबाडा घालण्याऐवजी हाफ-अप किंवा मोकळे केस निवडा. आर्टिफिशियल फुलं आणि पर्ल वाईन वापरा.हेअर स्प्रे हलका वापरा