Marathi

सुंदर बांगड्या करा खरेदी, १५० रुपयांच्या बांगड्यांनी सुंदर लूक

Marathi

प्लास्टिक बांगडी डिझाईन

आपण प्लास्टिक बांगडी वापरल्यास तिचा खराब व्हायचा आणि नुकसान व्हायची शक्यता कमी असते. अशावेळी ट्रेंडिंग आणि डिझाईनमध्ये आपण प्लास्टिक बांगडी खरेदी करू शकता. हे वापरायला सोपं जात.

Image credits: pinterest
Marathi

घुंगरू वर्क रेड कडा डिझाईन

घुंगरू वर्क रेड कडा डिझाईन आपण लग्नासाठी खरेदी करू शकता. आपण गोल्ड डिझाईनमध्ये हे घेतल्यावर आपण राणीसारखं दिसू शकता.

Image credits: pinterest
Marathi

प्लास्टिक पचेली बांगडी

आपण प्लास्टिक पचेली बांगडी सहजपणे घालून कोणत्याही कार्यक्रमाला जाऊ शकता. आपण १२० ते १५० रुपयांमध्ये या बांगड्या सहजपणे खरेदी करू शकता.

Image credits: pinterest
Marathi

थ्री पीस प्लास्टिक कडा सेट

आपण थ्री पीस प्लास्टिक कडा सेट खरेदी करून ते घालून पाहू शकता. आपण सिल्क बनारसी साडीवर हे सहजपणे घालून पाहू शकणार आहेत. यावर आपल्याला ओढणीची गरज पडणार नाही.

Image credits: pinterest
Marathi

रेड प्लास्टिक बांगड्या डिझाईन

आपण रेड प्लास्टिक बांगड्या डिझाइन्स घालून पाहू शकता. हे डिझाईन दररोज ऑफिस वेअरसाठी घालायला सहज सोपे आहे. आपण याला सहजपणे कॅरी करू शकता.

Image credits: pinterest

सुंदर मंगळसूत्र बघा घालून, डिझाईन पाहून पडाल प्रेमात

Square Jhumka: गोल झुमक्यांची फॅशन जुनी झाली, आता चौकोनी डिझाइनचा जमाना आहे!

AD Payal Design: तुमचे पाय दिसतील हिऱ्यांसारखे चमकदार! पाहा 6 स्वस्त अमेरिकन डायमंड पैंजण डिझाइन्स

Hairstyle Tips: शहनाज गिलसारख्या ७ सोप्या हेअरस्टाईल्स, प्रत्येक ओकेजनसाठी परफेक्ट!