रव्यापासून संध्याकाळच्या नाश्त्यासाठी आप्पे तयार करू शकता. यासाठी दही, रवा, शिमला मिरची, कोथिंबीर आणि मीठाचा वापर करावा लागेल.
बारीक रव्याचा वापर करून उत्तपा तयार करू शकता. यावर टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरची घालू शकता.
पाहुणे घरी येणार असल्यास उपमाची रेसिपी तयार करू शकता. यामध्ये काजू, मटार, कोथिंबीर, टोमॅटो आणि रव्याचा वापर करावा लागेल.
पाहुण्यांच्या स्वागतासाठी शिराची रेसिपी बेस्ट पर्याय आहे. यासाठी बदाम, साखर, रवा आणि दूधाचा वापर करा.
नाश्त्यासाठी ढोकळ्याची रेसिपी तयार करू शकता. या रेसिपीसोबत हिरव्या मिरचीची चटणी सर्व्ह करा.
नाश्त्यासाठी सँडविचची रेसिपी तयार करू शकता. यासाठी ब्रेड, शिमला मिरची, कांद्याचा वापर करावा लागेल.
रव्यापासून हेल्दी आणि टेस्टी असे पॅटीस तयार करू शकता. यामध्ये बटाट्याचे स्टफिंग भरा.
आज नाश्त्यात तयार करा टेस्टी मेथी पराठा, जाणून घ्या सोपी Paratha Recipe
दररोज सकाळी करा ही ३ योगासने, हातांची चरबी होईल कमी
Daily Weather Report Today, आज मंगळवारी जोरदार पावसाची शक्यता, वाचा मुंबई, पुण्यासह तुमच्या शहराचे हवामान
अक्षय तृतीयेला सोन्यासह खरेदी करु शकता या ७ वस्तू, मानले जाते शुभ