Marathi

हातावरील चरबी कमी करण्यासाठी ३ योगासने

हातावरील चरबी कमी करण्यासाठी योगासने करा.
Marathi

आरोग्याची काळजी

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आरोग्याची काळजी घेणे फार महत्त्वाचे झाले आहे. खासकरून अशा व्यक्तींनी ज्या ऑफिसमध्ये बसून काम करतात. अशातच वजन वाढण्याची समस्या उद्भवते.

Image credits: pinterest
Marathi

हातावरील चरबी कमी करण्यासाठी योगासने

हातावरील चरबी कमी करण्यासाठी कोणती योगासने करू शकता ते जाणून घेऊया.

Image credits: Social Media
Marathi

कारणे

अत्याधिक वेळ एकाच ठिकाणी बसून राहिल्याने किंवा शारीरिक हालचाल न केल्याने हातावर चरबी जमा होते.

Image credits: Social Media
Marathi

अधोमुखश्वानासन

अधोमुखश्वानासन केल्याने शरीराला बळकटी मिळते आणि हातावरील चरबी कमी होते.

Image credits: Social Media
Marathi

प्लँक पोझ

प्लँक पोझ केल्याने हातावरील चरबी कमी होते. खांदे आणि पोटाचे स्नायूही मजबूत होतात.

Image credits: Social Media
Marathi

बकासन

बकासन करणे सोपे नाही. पण दररोज सराव केल्यास हातावरील चरबी कमी होईल.

Image credits: social media
Marathi

Disclaimer

हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Image credits: social media

Daily Weather Report Today, आज मंगळवारी जोरदार पावसाची शक्यता, वाचा मुंबई, पुण्यासह तुमच्या शहराचे हवामान

अक्षय तृतीयेला सोन्यासह खरेदी करु शकता या ७ वस्तू, मानले जाते शुभ

अक्षय तृतीयेला पैठणीवर सुंदर दिसतील या नोज रिंग, मोहक Designs पाहा

३० एप्रिल २०२५ साठी Unlucky Zodiac Signs, जाणून घ्या कसे होईल नुकसान