Marathi

अस्सल कांजीवरम साडी कुठे मिळेल?

बंगळूरमध्ये अस्सल कांजीवरम सिल्क साड्या खरेदी करण्यासाठी अनेक विश्वसनीय दुकानं आहेत. अशाच ७ बेस्ट दुकानांची माहिती देतोय, जी त्यांच्या क्वालिटी, कारागिरी कलेक्शनसाठी प्रसिद्ध आहेत.

Marathi

नल्ली सिल्क (Nalli Silks)

हा भारतातील एक प्रसिद्ध सिल्क ब्रँड आहे. नल्ली सिल्क प्रीमियम क्वालिटीच्या कांजीवरम साड्या आणि ब्रायडल कलेक्शनसाठी ओळखला जातो.

Image credits: instagram
Marathi

पोथीज (Pothys)

इथे तुम्हाला पारंपरिक आणि आधुनिक डिझाइनच्या कांजीवरम साड्यांचं मोठं कलेक्शन मिळेल. पोथीजमध्ये वेगवेगळ्या बजेटनुसार साड्या उपलब्ध आहेत.

Image credits: instagram
Marathi

कुमारन सिल्क (Kumaran Silks)

हे दुकान खास हाताने विणलेल्या सिल्क, पारंपरिक विणकाम आणि लक्झरी ब्रायडल साड्यांसाठी प्रसिद्ध आहे.

Image credits: social media
Marathi

श्री कुमारन स्टोअर्स (Sri Kumaran Stores)

लग्नाच्या खरेदीसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. इथे अस्सल कांजीवरम सिल्क साड्यांची मोठी व्हरायटी पाहायला मिळते.

Image credits: social media
Marathi

रासी सिल्क (चेन्नई) (Rasi Silks)

रासी सिल्कच्या प्युअर सिल्क साड्यांमध्ये पारंपरिक डिझाइन आणि आधुनिक पॅटर्न यांचा सुंदर मिलाफ दिसतो.

Image credits: social media
Marathi

सुंदरी सिल्क (Sundari Silks)

हे दुकान थेट कांचीपुरमच्या कारागिरांकडून साड्या घेते. त्यामुळे इथे तुम्हाला अस्सल आणि उत्तम दर्जाच्या साड्या मिळतात.

Image credits: Instagram
Marathi

कनकावल्ली (Kanakavalli)

अस्सल सिल्क साड्या आणि दक्षिण भारतीय विणकामाच्या क्लासिक परंपरेसाठी हा एक विश्वसनीय ब्रँड आहे.

Image credits: Instagram

या प्रकारच्या रिंग दिसतील आकर्षक, घालून होईल हवा

Huggie Earring : मजबूत, फॅशनेबल!, सोन्याच्या 'हगी इअररिंग्स' डिझाइन्स

Coin Necklace: श्रावणात दिसा खास! 6 कॉइन नेकलेस, रॉयल, ट्रेडिशनल लूक

Glowing Skin: इराणी महिलांच्या सुंदर त्वचेचं रहस्य, 'हे' घरगुती फेसपॅक