येथे IQ चे 7 क्लिष्ट प्रश्न आहेत. यांची उत्तरे देऊन तुम्ही तुमची रीजनिंग, गणित कोडी, मेंदू कोडी, रक्तसंबंध प्रश्न सोडवण्याची क्षमता तपासू शकता. उत्तरे शेवटी आहेत.
Image credits: Getty
Marathi
गणित कोडे (Maths Puzzle): १
एक व्यक्ती एका हॉटेलमध्ये 5 दिवस राहतो. पहिल्या दिवशी भाडे 100 रुपये आहे. नंतर दररोज भाडे 20 रुपयांनी वाढते. एकूण किती भाडे द्यावे लागेल?