Marathi

मोकळ्या केसांमध्ये वेणीचा ट्विस्ट

Marathi

हाफ-अप क्राऊन ब्रेड विथ बिग पर्ल बो

ही एक रॉयल हेअरस्टाईल आहे. केसांची छोटी वेणी घालून ती एका मोठ्या एम्ब्रॉयडरी केलेल्या पर्ल बोने सेट केली आहे. रोजच्या वापरासाठी नाही, पण समारंभसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.   

Image credits: pinterest\meta ai
Marathi

फ्लोरल टियारा ब्रेड विथ सॉफ्ट कर्ल्स

सण-समारंभ आणि लग्नसराईसाठी फ्लोरल टियारा ब्रेड निवडा. केसांची साईड वेणी घालून ती एकत्र पिनअप केली आहे. मोकळ्या केसांमधील कर्ल्स आणि बो मुळे गॉर्जिअस आणि बोल्ड लूक मिळतो.

Image credits: pinterest\meta ai
Marathi

डच ब्रेड विथ वाइल्ड पिंक फ्लावर्स

लहान मुलींसाठी तुम्ही ही हेअरस्टाईल ट्राय करू शकता. मोकळे केस कर्ल करून डच ब्रेड (वेणी) घातली आहे. सोबत लहान गुलाबाची फुलं लावल्यामुळे अगदी फेरीटेल लूक येतो.  

Image credits: pinterest\meta ai
Marathi

साईड डच ब्रेड विथ वेव्ही हेअर

तुमच्या मुलीचे केस लांब असतील, तर साध्या पण एलिगंट स्टाईलसाठी साईड ब्रेड निवडा. केसांच्या टोकांना वेव्ही लूक दिल्याने मॉडर्न टच मिळतो. ही हेअरस्टाईल फक्त १०-१५ मिनिटांत करता येते.

Image credits: pinterest\meta ai
Marathi

मिनी फेस फ्रेमिंग ब्रेड्स

लहान मुलींवर फेस-फ्रेमिंग हेअरस्टाईल खूप छान दिसते. पुढच्या बाजूला दोन बारीक वेण्या घालून त्या रंगीबेरंगी मण्यांनी सजवा. फ्रॉक आणि वेस्टर्न ड्रेसवर ही स्टाईल खूपच ट्रेंडी लूक देईल.

Image credits: pinterest\meta ai
Marathi

व्हर्टिकल ब्रेड विथ फ्लोरल प्रिंट बो

रोजच्या वापरासाठी ही हेअरस्टाईल निवडा. फ्रॉक, जीन्स आणि शॉर्ट्स अशा सगळ्या कपड्यांवर ही छान दिसेल. लहान केसांमध्ये एक बारीक वेणी घालून बाजूला बो लावा. 

Image credits: pinterest\meta ai
Marathi

हॉरिझॉन्टल हेडबँड ब्रेड

मुलीचे केस लहान असतील तर हेडबँडसारखी दिसणारी ही हेअरस्टाईल ट्राय करा. यामध्ये मागच्या बाजूला वेणी घालून ती पिनअप केली आहे. मल्टीकलर रिबन बो मुळे व्हायब्रंट आणि मॉडर्न लूक मिळतो. 

Image credits: pinterest\meta ai

Baby Pajeb Designs: भाचीच्या कान टोचण्याचा कार्यक्रम होईल खास, मामाकडून द्या 15 ग्रॅम चांदीचे पैंजण

Career Numerology: या 4 तारखांना जन्मलेल्यांचं करिअर चमकतं, बनतात मोठे अधिकारी

High Sodium Diet: जास्त मीठ खाताय?, आरोग्याच्या 'या' गंभीर समस्यांना मिळेल आमंत्रण

Toe Ring Designs: पायांना लाभेल फुलपाखरांचा स्पर्श, बटरफ्लाय जोडव्यांच्या ६ ट्रेंडी डिझाइन्स