Marathi

या प्रकारच्या रिंग दिसतील आकर्षक, घालून होईल हवा

Marathi

मिनिमल सिल्व्हर बो रिंग

कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली मिनिमल सिल्व्हर बो रिंग घालून पाहू शकतात. हे डिझाईन आपल्या हाताला आकर्षक बनवायला मदत करत.

Image credits: Pinterest
Marathi

स्लिक हार्टशेप क्रिस्टल बो रिंग

स्लिक हार्टशेप क्रिस्टल ब्रो रिंग दिसायला आकर्षक असते. हि डिझाईन आपण घेतल्यावर आपल्या ड्रेसवर चांगली मॅचिंग डिझाईन सहज मिळून जाईल.

Image credits: Pinterest
Marathi

मरकीज कलर सिल्व्हर रिंग बो

हा पीस युनिक असून त्यामुळं तो दिसायला सुंदर दिसतो. आपण पार्टीवेअर कपडे घालून कुठं जाणार असाल तर यामुळं आपल्या लुकला चांगला गेटअप यायला मदत होईल.

Image credits: Pinterest
Marathi

पर्ल स्टडेड ड्रॉप बो रिंग

हि डिझाईन दिसायला एकदम नाजूक बनवलेली असते. छोट्या पर्लने बनवलेल्या या डिझाईनमध्ये ड्रॉप बो रिंग असतो. त्यामुळं ती अजून भारी दिसते.

Image credits: Pinterest
Marathi

मॅट फिनिश बो रिंग

मॅट फिनिश बो रिंग डिझाईन सिल्व्हर वर्क दिसायला सुंदर दिसत. आपण फेस्टिव्ह डिझाईनमध्ये चांगलं बनवू शकते.

Image credits: Pinterest

Huggie Earring : मजबूत, फॅशनेबल!, सोन्याच्या 'हगी इअररिंग्स' डिझाइन्स

Coin Necklace: श्रावणात दिसा खास! 6 कॉइन नेकलेस, रॉयल, ट्रेडिशनल लूक

Glowing Skin: इराणी महिलांच्या सुंदर त्वचेचं रहस्य, 'हे' घरगुती फेसपॅक

Blouse Designs : गॉर्जियस लूक, राशी खन्नाच्या 7 पार्टी ब्लाउज आयडिया