Marathi

Rose Anklet: पायांची शोभा वाढवतील ५ पायल, दिसतील खूपच खास

Marathi

डबल चेन डिझाईन रोज अंकलेट

गुलाबाची डिझाईन असलेले अँकलेट पायांची शोभा वाढवत असते. नवीन सासू डबल चेन डिझाईन रोज अंकलेट घालून पाहू शकता.

Image credits: pinterest
Marathi

सिंगल चेन रोज अंकलेट

आपण सिंगल चेन रोज अंकलेट घातल्यानंतर सिंगल चेन रोज अंकलेट घालून पाहू शकता. ५०० रुपयांमध्ये आपण सिंगल चेन रोज अंकलेट घालून पाहू शकणार आहे.

Image credits: pinterest
Marathi

हेवी सिल्व्हर रोज पायल

लग्नाच्या दिवशी नवीन सून हेवी सिल्व्हर रोज पायल सिल्व्हर घालून हवा करू शकता. हे पायल घातल्यानंतर आपण सुंदर दिसणार आहेत.

Image credits: pinterest
Marathi

रोज घुंगरू पायल

रोज आपण घुंगरू घातल्यावर फॅन्सी दिसून येतात, ते ३ लेअरमध्ये दिसून येतात. आपण विविध प्रकारचे पायल घालू शकणार आहे.

Image credits: pinterest
Marathi

सिम्पल रोज डिझाईन पायल

सिम्पल रोज डिझाईन पायल घातल्यानंतर ते एकदम सिम्पल वाटून जात. यामध्ये केलेला जॉर्जियस आपल्यावर दिसून येईल.

Image credits: pinterest

Shikhar Dhawan Wedding : आयरिश गर्लचा देसी स्वॅग, लाल लेहंग्यात शिखरची होणारी नवरी सोफी शाइन चमकली

लग्नानंतर सासरी बनायचंय सर्वांचं फेव्हरेट?, रश्मिका मंदानाच्या 'या' साड्या ट्राय करा

मैत्रिणीच्या लग्नात केसांसाठी ट्राय करा 6 पर्ल लुक्स, दिसाल एकदम कूल

जाड ओठ दिसतील बारीक, आलियासारख्या लुकसाठी वापरा 'हे' ५ लिपस्टिक शेड्स