Marathi

यजुवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा काय करते, किती झालंय शिक्षण?

Marathi

यजुवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात घटस्फोट होणार का?

धनश्री वर्मा आणि यजुवेंद्र चहल या दोघांचा घटस्फोट होणार आहे. दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावरून अनफॉलो केलं आहे. 

Image credits: social media
Marathi

दोघे घटस्फोट का घेणार?

यजुवेंद्र चहल आणि धनश्री दोघेही घटस्फोट घेणार आहेत. चहलच्या सोशल मीडियावरील काही पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. 

Image credits: social media
Marathi

यजुवेंद्र चहलने धनश्रीच्या पोस्टवर काय कमेंट केली?

यजुवेंद्र चहलने धनश्रीच्या पोस्टवर कमेंट केली आहे. १४ नोव्हेंबर रोजी यजुवेंद्र चहलने धनश्रीच्या पोस्टवर कमेंट केली होती. 

Image credits: social media
Marathi

धनश्री वर्मा कोण आहे?

धनश्री वर्माचा जन्म २७ सप्टेंबर २०२४ रोजी दुबईमध्ये झाला होता. डान्सर, कोरियोग्राफर आणि डेंटिस्ट आहे. भारतीय क्रिकेटर यजुवेंद्र चहलची पत्नी म्हणून तिची ओळख आहे. 

Image credits: social media
Marathi

धनश्री वर्माचा युट्युब चॅनेल आहे

धनश्री वर्माचा युट्युबवर एक चॅनेल उघडला आहे. त्याच नाव धनश्री वर्मा असून डान्सर आणि कॉमेडी व्हिडीओ शेअर करत असते. 

Image credits: social media
Marathi

धनश्री वर्माचे किती शिक्षण झालं?

धनश्री वर्माचे शिक्षण मुंबईमध्ये झालं आहे. डी वाय पाटील कॉलेजमधून डेंटिस्टचे शिक्षण पूर्ण झालं आहे. 

Image credits: social media

बुमराह vs मॅकग्रा : ४४ कसोटीनंतर कोणाचे पारडे जड

कमाईच्या बाबतीत बहीण सारा तेंडुलकरपेक्षा कमी नाही अर्जुन तेंडुलकर

सचिन vs विराट: कोणाची संपत्ती जास्त? जाणून घ्या नेटवर्थ

विराट कोहली पिण्याचे पाणी कोणत्या देशातुन मागवतो? जाणुन घ्या किंमत!