सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची कारकीर्द हळूहळू बदलत आहे. तो सतत मेहनत करताना दिसतो.
Image credits: INSTA/ arjuntendulkar24
Marathi
आव्हानांमधून शिकला
अर्जुनला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून काही सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. पण, फार काही करता न आल्याने तो बाहेर फेकला गेला. आता तो आव्हानांमधून शिकत आहे.
Image credits: INSTA/ arjuntendulkar24
Marathi
देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी
युवराज सिंगचे वडील योगराज सिंग स्वतः अर्जुनला ट्रेनिंग देत आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये या युवा खेळाडूची कामगिरी हळूहळू चांगली होत आहे.
Image credits: INSTA/ arjuntendulkar24
Marathi
अर्जुनचे आयपीएल मानधन
आयपीएल 2025 साठी मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला 20 लाख रुपये बेस प्राईस देऊन खरेदी केले. यापूर्वीही तो याच संघाकडून खेळत होता
Image credits: INSTA/ arjuntendulkar24
Marathi
अर्जुनची एकूण संपत्ती किती आहे?
सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची नेटवर्थ 21 कोटी रुपयेअसल्याचे सांगितले जाते. देशांतर्गत क्रिकेट सामने हा त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे.
Image credits: INSTA/ arjuntendulkar24
Marathi
बहीण सारा पेक्षा जास्त कमाई
अर्जुन तेंडुलकरची बहीण सारा तेंडुलकरपेक्षा त्याची जास्त कमाई आहे. साराची वार्षिक नेटवर्थ 50 लाख ते 1 कोटी रुपये आहे. तिच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत जाहिराती आहे.
Image credits: INSTA/saratendulkar
Marathi
सारा फिरत राहते
सारा तेंडुलकर अनेकदा फिरताना दिसते. सारा तिचा भाऊ अर्जुनसोबत खूप वेळा फिरताना दिसते. दोघांमध्ये खूप प्रेम असल्याचं दिसते.