इंग्रजांविरुद्ध टेस्टमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे ५ भारतीय खेळाडू
Cricket Jun 14 2025
Author: Rameshwar Gavhane Image Credits:ANI
Marathi
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका नेहमीच रोमांचक असते. मैदानावर दोन्ही संघांच्या खेळाडूंकडून एकापेक्षा एक सरस क्षण पाहायला मिळतात.
Image credits: stockPhoto
Marathi
सर्वाधिक चौकार मारणारे ५ फलंदाज
आज आम्ही तुम्हाला कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक चौकार मारणाऱ्या ५ भारतीय फलंदाजांबद्दल सांगणार आहोत.
Image credits: ANI
Marathi
१. सचिन तेंडुलकर
या यादीत पहिल्या क्रमांकावर टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरचे नाव येते. मास्टर ब्लास्टर सचिनने इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यांमध्ये ३५७ चौकार मारले आहेत.
Image credits: X
Marathi
२. सुनील गावस्कर
दुसऱ्या क्रमांकावर आणखी एक भारतीय दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्करचे नाव यादीत येते. या फलंदाजाने आपल्या फलंदाजीने लाजवाब कामगिरी करत २६३ चौकार मारले आहेत.
Image credits: x
Marathi
३. राहुल द्रविड
तिसऱ्या क्रमांकावर टीम इंडियाचा महान फलंदाज राहुल द्रविडचे नाव येते. क्रिकेटचा भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्रविडने कसोटीत इंग्लंडविरुद्ध २५३ चौकार मारले आहेत.
Image credits: x
Marathi
४. विराट कोहली
इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक चौकार मारण्याच्या बाबतीत विराट कोहली चौथ्या क्रमांकावर येतो. किंग विराटने दमदार कामगिरी करत इंग्लंडविरुद्ध २३५ चौकार मारले आहेत.
Image credits: x
Marathi
५. चेतेश्वर पुजारा
या यादीत पाचव्या क्रमांकावर चेतेश्वर पुजाराचे नाव आहे. या महान फलंदाजाने इंग्लंडचे धाबे दणाणून सोडत कसोटी सामन्यांमध्ये २२५ चौकार मारले आहेत.