Marathi

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या सध्या त्याच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे.

Marathi

श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात दर्शन

नुकतंच त्याने आंध्र प्रदेशातील तिरूमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात दर्शन घेतलं. त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मादेखील सोबत होती.

Image credits: X@@GUMMALLALAKSHM3
Marathi

हार्दिक पांड्याचा नवा लूक

यावेळी हार्दिक पांड्याचा नवा टक्कल केलेला लूक समोर आला. त्याच्या या लूकची सोशल मीडियावर एकच चर्चा आहे.

Image credits: x.com
Marathi

सुप्रभातम सेवेतही सहभाग

२ ऑगस्ट रोजी सकाळी श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात दर्शन घेऊन दोघांनी मंदिराच्या सुप्रभातम सेवेतही भाग घेतला.

Image credits: Asianet News
Marathi

दोघांचा पारंपरिक लूक

मंदिरात दर्शन घेण्याआधी हार्दिकने टक्कल केलं होतं. हार्दिकने पांढऱ्या रंगाचा कुर्ता - लाल रंगाची शाल, तर माहिकानेही पारंपरिक लूक केला होता.

Image credits: Asianet News

क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडचं घर आहे खास, पाहून जाल हरखून

हार्दिक पांड्याने घेतली हि कार, कंपनीचा ठरला भारतातील पहिला ग्राहक

Mustafizur Rahman Replacement: मुस्तफिजुर रहमानच्या जागी KKR मध्ये कोण येणार? 'या' 3 नावांची जोरदार चर्चा

Vaibhav Suryavanshi: IPL मध्ये येण्याआधीच ठरवले 15 मोठे टार्गेट! पाहा काय आहे मिशन