Marathi

स्मृती मंधानाचा ग्लॅमरस लूक पाहून पडाल प्रेमात, फोटो पहिले का?

Marathi

रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने मिळवला विजय

रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने सलग पाचवा विजय मिळवला आहे. १९ जानेवारी यांनी गुजरात टायटन्स ६१ धावांनी हरवला आहे.

Image credits: Instagram@smriti_mandhana
Marathi

फॉर्मलमध्ये स्मृती मंधाना दिसली कुल लूकमध्ये

फॉर्मलमध्ये स्मृती मंधाना कुल लूकमध्ये दिसून आली आहे. तिचा हा लूक क्लासीमध्ये दिसून येत असतो.

Image credits: Instagram@smriti_mandhana
Marathi

लॉन्ग सूटमध्ये स्मृती मंधाना दिसली सुंदर

रेड कलरच्या कुर्त्यामध्ये स्मृती खूप सुंदर दिसून आली. तिने एकदम सिम्पल लूक केला होता.

Image credits: Instagram@smriti_mandhana
Marathi

ब्लॅक ड्रेसमध्ये स्मृतीचा स्टनिंग लूक

ब्लॅक ड्रेसमध्ये स्मृतीचा स्टनिंग लूक ग्लॅमरस दिसून आलं आहे. ती स्टाईलिश लूकमध्ये सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Image credits: Instagram@smriti_mandhana
Marathi

इंडियन ड्रेसमध्ये स्मृती मंधाना दिसली

स्मृती मंधाना हि इंडियन ड्रेसमध्ये सुंदर दिसून आली आहे. यावेळी गुलाबी कलरचे शॉर्ट कुर्ते आणि सलवारमध्ये तिचा लूकमध्ये क्वालिटी दिसून आले आहे.

Image credits: Instagram@smriti_mandhana

2025 मध्ये विवाहबंधनात अडकलेले 5 खेळाडू, एकाचे तर लग्न मोडले

Jasprit Bumrah Birthday : वार्षीक कमाई, एकूण संपत्ती, महागड्या कार, आलिशान घर आणि लक्झरी लाईफस्टाईल

विराट कोहलीच्या या 10 गोष्टी शिकवतात आयुष्य जगण्याचा योग्य मार्ग

हार्दिकची कोटीच्या कोटी उड्डाणे! त्याच्या एका घड्याळाची किंमत एशिया कप बक्षिसापेक्षा 8 पट जास्त!