निसर्गाच्या सान्निध्यात, शहराच्या गजबजाटापासून दूर एक शांत सफर…
मलबार हिलवरील मुंबईचा पहिला 'फॉरेस्ट वॉकवे'!
४८५ मीटर लांब वॉकवे
कमला नेहरू पार्कपासून डोंगरवाडीच्या जंगलांपर्यंत
२० फूट उंचीवरून झाडांच्या शेंड्यावर चालण्याचा अनुभव!
सिंगापूरच्या 'ट्री टॉप वॉक'वरून प्रेरित
गुलमोहर, जांभूळ, बदाम, वड यांसारखी झाडं
पक्ष्यांच्या किलबिलाटात निसर्गसौंदर्याचा अनुभव!
"बर्डव्यू पॉइंट"
किंगफिशर, बुलबुल, टिया यांसारखे पक्षी निरीक्षण करा
काचाच्या तळाशी असलेल्या डेकवरून जंगलाचे दृश्य पाहा
ट्रेलच्या शेवटी "सी व्यूइंग डेक"
गिरगाव चौपाटी आणि अरबी समुद्राचं अप्रतिम दृश्य
हिरवळीच्या मध्यभागी समुद्राचा नजारा – मन शांत करणारा!
खुलं: दररोज सकाळी ५ ते रात्री ९
शुल्क: ₹२५ (भारतीय) | ₹१०० (विदेशी पर्यटक)
ऑनलाइन बुकिंग सोपं आणि सुलभ!
मुंबईकरांसाठी एक हरित दुवा!
मानसिक ताजेपणा
शारीरिक स्वास्थ्य
पर्यावरणाबद्दल जागरूकता