मुंबईतील सर्वात प्रसिद्ध आणि गजबजलेला बीच. येथे पर्यटकांसाठी चाट, भेलपुरी, पाणीपुरी आणि कुल्फी प्रसिद्ध आहे. सकाळच्या वॉकसाठी आणि संध्याकाळी सुट्टीसाठी उत्तम जागा.
Image credits: freepik
Marathi
गिरगाव चौपाटी
गणपती विसर्जनासाठी प्रसिद्ध बीच. येथे वडापाव, भेलपुरी, पाणीपुरी आणि कुल्फी फालुदा मिळतो. मरीन ड्राइव्हच्या जवळ असल्याने संध्याकाळी फिरण्यासाठी सर्वोत्तम.
Image credits: freepik
Marathi
अक्सा बीच
शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य बीच. पाण्यात पोहणे आणि साहसी खेळ करण्यासाठी योग्य नाही. कपल्स आणि फॅमिलींसाठी चांगला पर्याय. मरवे बीच
Image credits: freepik
Marathi
मरवे बीच
मालाडजवळील सुंदर आणि शांत बीच. मनोरी आणि गोराई बीचसाठी बोटीची सोय येथे उपलब्ध. सूर्यास्ताच्या वेळी सुंदर नजारा दिसतो.
Image credits: X-@SeeMauritius
Marathi
गोराई बीच
मुंबईतील सर्वात स्वच्छ आणि शांत समुद्रकिनार्यांपैकी एक. बीच रिसॉर्ट्स आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध. एक दिवसाची सहल घालवण्यासाठी उत्तम.
Image credits: X-@SeeMauritius
Marathi
वरसोवा बीच
स्वच्छता मोहिमांसाठी प्रसिद्ध (Afded Cleanup Drive). मासेमारी करणाऱ्या कोळी समाजाचे गाव येथे आहे. सायंकाळी फिरण्यासाठी चांगला पर्याय.