Business Idea: कमी पैशात व्यवसाय सुरु करून लाखोंच्या कमाईला सुरुवात
Lifestyle Dec 11 2024
Author: vivek panmand Image Credits:Getty
Marathi
नवयुवकांनी व्यवसाय सुरु करून चांगली कमाई केली
नवीन तरुणांनी व्यवसायाला सुरुवात करून चांगल्या कमाईला सुरुवात केली आहे. नवीन व्यवसाय सुरु केल्यानंतर त्यामध्ये रिस्क हा एक फॅक्टर असतो
Image credits: Getty
Marathi
कमी पैशात टिशर्ट प्रिंटिंग व्यवसायाला सुरुवात होईल
कमी पैशात आणि लवकर सुरु करता येईल असा टीशर्ट प्रिंटिंगचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय मानवाच्या मूलभूत गरजांशी संबंधित आहे.
Image credits: Facebook
Marathi
या व्यवसायाला कधीच मंदी येऊ शकत नाही
टीशर्ट प्रिंटिंगच्या व्यवसायाला कधीच मंदी येऊ शकत नाही. कपडे ही मूलभूत गरज असल्यामुळे ते घालणे हे अत्यावश्यक झालं आहे.
Image credits: Freepik@Flowo
Marathi
कमी जागेत व्यवसायाला सुरुवात करता येईल
टी-शर्ट प्रिंटिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला मोठ्या जागेची गरज नसते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची सुरुवात तुम्ही घरूनही करू शकता.
Image credits: Freepik
Marathi
बिझनेस सुरु करण्यासाठी ३०० ते ४०० स्क्वेअर फूट जागेची आवश्यकता
हा बिजनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला प्रिंटिंग मशीन, प्लेन टी-शर्ट आणि इतर काही गोष्टी लागतील. जर हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू करायचा असेल तर 200 ते 300 चौरस फूट एवढी जागा लागेल.
Image credits: Freepik
Marathi
गुंतवणूक किती करावी लागणार?
हा बिजनेस सुरू करण्यासाठी आपल्याला काही विशेष उपकरणांची आवश्यकता लागणार आहे. यासाठी हीट प्रिंटिंग मशीन लागेल. जे की तुम्हाला ₹ 15,000 ते ₹ 40,000 रुपयात मिळेल.
Image credits: Freepik
Marathi
नफा किती मिळणार?
एक टी-शर्ट बनवण्यासाठी तुम्हाला साधारणता दीडशे ते दोनशे रुपयांचा खर्च येऊ शकतो. जर तुम्ही हाच टी-शर्ट मार्केटमध्ये तीनशे ते साडेचारशे रुपयांपर्यंत सेल करू शकला तर जास्त नफा राहील.