भारतात सामान्यतः एकच पती असतो. पण या गावात बहुपती प्रथा आहे.
हे गाव हिमाचल प्रदेशातील सांगलापासून २८ किमी अंतरावर आहे. नाव आहे चित्कुल. हिरवाईने नटलेल्या या गावात महिलांना अनोखा अधिकार आहे.
या गावात शतकानुशतके महिलांना चार विवाह करण्याची परवानगी आहे. मात्र, त्यावर दबाव नाही.
या गावात सात फेरे नसतात. तर, नाते मजबूत करण्यासाठी बळी दिली जाते.
जेव्हा पती-पत्नी एकत्र वेळ घालवू इच्छितात तेव्हा पती टोपी दारावर ठेवतो.
या गावाचे राहणीमान, खानपान वेगळे आहे. सर्वजण मिळून राहतात. पाहुण्यांचे स्वागत मोठ्या मनाने करतात. तुम्हीही या गावात सुट्टीत फिरण्याचा प्लॅन करू शकता.
आज रविवारी घरीच बनवा मराठवाडा स्टाईल काळ्या मसाल्याची चिकन हंडी
कमी बजेट? वटसावित्रीला बायकोला भेट द्या छोटी वाटी मंगळसूत्र
लग्नानंतर अंगठी शोधण्याचा खेळ का खेळतात नवरा-नवरी?
चेहरा वाटणार नाही जास्त लांब, निवडा Nushrat Bharucha चे 5 मेकअप लुक्स