घरच्या घरी काळ्या मसाल्यातील चिकन हंडी कशी बनवावी?
काळ्या मसाल्याची चिकन हंडी बनवण्याची पद्धत
Lifestyle May 18 2025
Author: Vijay Lad Image Credits:Social Media
Marathi
साहित्य
५०० ग्रॅम चिकन, २ मोठे कांदे, १ मोठा टोमॅटो, १ टेबलस्पून आले-लसूण पेस्ट, २ टिस्पून काळा मसाला, १ टिस्पून लाल तिखट, १ टिस्पून हळद, १ टिस्पून गरम मसाला, १/२ कप दही, ३ टेबलस्पून तेल
Image credits: Social Media
Marathi
तेल गरम करा
हंडी किंवा भांड्यात तेल गरम करून कांदे परतून घ्या.
Image credits: pexels
Marathi
आले-लसूण पेस्ट आणि मसाले घाला
आले-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, काळा मसाला घालून २ मिनिटे परता.
Image credits: pexels
Marathi
टोमॅटो व दही घाला
चिरलेले टोमॅटो आणि दही घालून मिश्रण मऊ होईपर्यंत शिजवा.
Image credits: pexels
Marathi
चिकन टाका
चिकन टाकून झाकण ठेवून मंद आचेवर १०-१५ मिनिटे शिजवा.
Image credits: pexels
Marathi
पाणी घाला व शिजवा
गरजेप्रमाणे पाणी घालून १०-१५ मिनिटे झाकण ठेवून हंडी शिजू द्या.