Marathi

कपड्यांमुळे रॅशेजची समस्या उद्भवल्यास करा हे 6 खास उपाय

Marathi

रॅशेजच्या समस्येवर उपाय

थंडीच्या दिवसात उबदार कपडे परिधान केल्यानंतर काहींना रॅशेजची समस्या निर्माण होते. असाच खाज आणि त्वचेवर जळजळ होऊ शकते. जाणून घेऊया कपड्यांमुळे रॅशेजची समस्या उद्भवल्यास काय करावे.

Image credits: Social Media
Marathi

चंदनाचे तेल

त्वचेला थंडावा देण्यासाठी आणि रॅशेजची समस्या दूर होण्यासाठी चंदनाचे तेल लावू शकता.

Image credits: Social Media
Marathi

बदामाचे तेल

व्हिटॅमिन ए, बी आणि ई युक्त असणाऱ्या बदामाच्या तेलामुळे त्वचा हेल्दी राहण्यास मदत होते. या तेलाच्या वापरामुळे रॅशेज, खाज किंवा कोरड्या त्वचेची समस्या दूर होईल.

Image credits: Social media
Marathi

बेकिंग सोडा

बेकिंग सोड्यामुळे त्वचेमधील पीएचा स्तर समतोल राहण्यास मदत होते.

Image credits: adobe stock
Marathi

कडुलिंबाचे तेल

कडुलिंबाचे तेल लावल्याने त्वचेसंबंधित काही समस्या दूर होऊ शकतात. रॅशेजची समस्या उद्भवल्यास कापसावर दोन थेंब कडुलिंबाच्या तेलाचे घेऊन लावा.

Image credits: Social media
Marathi

एलोवेरा जेल

कपड्यांमुळे रॅशेजची समस्या उद्भवल्यास एलोवेरा जेल लावू शकता.

Image credits: social media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: pinterest

प्रसूतीनंतरही दीपिकासारखे दिसणार स्लिम!, फक्त या 7 गोष्टी लक्षात ठेवा

Year Ender 2024: यावर्षीच्या 5 चेअर डिझाईन्स, ज्यांनी घराची वाढवली शान

सासू करेल प्रेमाचा वर्षाव!, मुलगा पाहायला आल्यावर घाला शगुन साडी

Chanakya Niti: 5 संकेत जे सांगतात की हा व्यक्ती विश्वासाच्या लायक नाही