Marathi

चप्पल उलटी ठेवू नका असे का म्हटले जाते? जाणून घ्या कारण

Marathi

उटल चप्पल ठेवल्याने काय होते?

सर्वसामान्यपणे पायातील चप्पल कधीच उलट ठेवल्या जात नाहीत. पण चुकून चप्पल उलट झाल्यास घरातील आजी किंवा आई ती सरळ करण्यास सांगते. पण तुम्हाला माहितेय का, चप्पल उटल का ठेवू नये? 

Image credits: social media
Marathi

अशुभ मानले जाते

वास्तुशास्रानुसार, घरात कधीच चप्पल उलट ठेवू नये. असे करणे अशुभ मानले जाते. जरी चप्पल उलट असल्यास ती सुलट करुन ठेवण्यास सांगितले जाते.

Image credits: Freepik
Marathi

देवी लक्ष्मी होईल नाराज

घरात उलट चप्पल ठेवली असल्यास देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते. याशिवाय घरात काही समस्या उद्भवू शकतात.

Image credits: Facebook
Marathi

घरात वाद होतील

उलट चप्पल सरळ करुन न ठेवल्यास घरात विनाकारण वाद होण्याची शक्यता वाढली जाते.

Image credits: Social Media
Marathi

शनिदेव होतील नाराज

अशी मान्यता आहे की, घरात उलट चप्पल ठेवल्यास शनिदेव नाराज होऊ शकतात.

Image credits: adobe stock
Marathi

आर्थिक समस्या

घरात चप्पल, शूज उलट ठेवल्यास आर्थिक समस्या उद्भवण्यास सुरुवात होऊ शकते. याचा परिणाम घरातील अन्य मंडळींवरही होऊ शकतो.

Image credits: Social media
Marathi

नकारात्मक उर्जा

घरात चप्पल उलट ठेवल्यास नकारात्मक उर्जा येते. याशिवाय घरातील सकारात्मक उर्जा दूर होते.

Image credits: pinterest
Marathi

आरोग्य बिघडते

घरात शूज-चप्पल उटल ठेवल्यास परिवारातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. यासोबत घरात तणाव वाढला जाऊ शकतो.

Image credits: social media
Marathi

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Freepik

स्वर्गातील अप्सरा देखील चकित होईल!, पायात घाला झालर डिझाइनचे पैंजण

वाढलेलं वजन कमी करायचंय?, जाणून घ्या मेथी दाणे खाण्याचे 5 फायदे!

हिवाळ्यात बोरं खाण्याचे 5 फायदे, C व्हिटॅमिनसह वजन कमी करा!

बद्धकोष्ठतेच्या समस्येवेळी खाऊ नका हे पदार्थ, अन्यथा...